Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

स्वत:चं नाव लिहिलेल्या ११ लाखाच्या पाकिटाबद्दल शिंदे म्हणाले राऊतांचीच चौकशी करा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Cm Eknath Shinde On Cash Found In Shivsena Sanjay Raut home

मुक्तपीठ टीम

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, ईडीकडून कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरातून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर आली. यावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

जे काही सत्य असेल ते समोर येईल- एकनाथ शिंदे

  • संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर तुमचं नाव असून शिवसेनेकडून चौकशीची मागणी होत असल्याचं एकनाथ शिंदेंना सांगण्यात आलं.
  • यावर ते म्हणाले माझी चौकशी करण्यापेक्षा, ज्यांच्या घरात पैसे सापडले आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे.
  • संजय राऊतांची चौकशी सुरु असून जे काही सत्य असेल ते समोर येईल.

१० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकीटावर एकनाथ शिंदेंचं नाव!!

  • रविवारी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी सकाळी सातच्या सुमारास ईडीने छापा टाकला.
  • शिवाय दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतही ईडीकडून छापा टाकण्यात आला.
  • सुमारे दहा अधिकाऱ्यांच्या या पथकाबरोबर केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआयपीएफ) जवानही तैनात करण्यात आले होते.
  • नऊ तास चाललेल्या या चौकशी आणि छापेमारीदरम्यान राऊत यांच्या घरी साडेअकरा लाखांची रोख रक्कम सापडली.
  • यामधील १० लाखांची रक्कम असणाऱ्या पाकिटावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख असल्याची माहिती आहे.

Tags: Cm Eknath ShindeEDPatra Chawl Scamsanjay rautईडीपत्राचाळ घोटाळामुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेनासंजय राऊत
Previous Post

अल कायदाच्या जवाहिरीला ठार मारणारं निंजा मिसाईल…ब्लेडचा वर्षाव आणि खेळ संपतो!

Next Post

घराणेशाहीविरुद्ध लढाच, लोकशाहीचेही भान ठेवा!

Next Post
lalu prasad Yadav, Rahul gandhi , Supriya Sule And Uddhav Thackeray

घराणेशाहीविरुद्ध लढाच, लोकशाहीचेही भान ठेवा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!