Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवेगाव नागझिरात आग विझवताना दोन वनमजुरांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा

April 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
uddhav

मुक्तपीठ टीम

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा आणि पिटेझरी या दोन वनपरिक्षेत्रात काल अज्ञात इसमाने लावलेली आग विझवतांना तीन हंगामी वनमजूरांचा मृत्यू झाला असून दोन वनमजूर जखमी झाले आहेत. मृत मजूरांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून आगीत जखमी वनमजूरांच्या उपचाराचा खर्च ही शासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या दोन वन परिक्षेत्रात कक्ष क्रमांक ९७,९८,९९,१०० येथे आग लागल्याची घटना दिसून आल्यानंतर जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर आग विझवण्याचे काम करत होते. सायंकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आलीही, परंतू वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वन वणवा विझवणाऱ्या तीन हंगामी वन मजूरांचा मृत्यू झाला.

मृत्यू पावलेल्या वन मजूरांमध्ये राकेश युवराज मडावी (वय ४०, राहणार थाडेझरी), रेखचंद गोपीचंद राणे (वय ४५, राहणार धानोरी), सचिन अशोक श्रीरंगे (वय २७, राहणार कोसमतोंडी) या हंगामी वनमजूरांचा समावेश आहे.

 

तर विजय तीजाब मरस्कोले (वय ४०, राहणार थाडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया), राजू शामराव सयाम (वय ३०, राहणार बोरुंदा, जिल्हा गोंदिया) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

अज्ञात इसमाने लावलेल्या आगीप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.


Tags: chief minister uddhav thackerayनवेगाव नागझिरापिटेझरीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

*मनोरंजन महत्त्वाचे* १. राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार यांच्या प्रेमाच्या चर्चा सर्वत्रच असतात. सध्याही जोरदार चर्चा त्यांच्या लग्नाबद्दल सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून राहुल आणि दिशा परमारचा लग्न सोहळा पार पडल्याचे बोलले जात आहे. त्यांनी आपले फोटो इंस्टाग्रामला शेअर करत या फोटोला त्यांनी ‘नवी सुरुवात’ असे कॅप्शनही दिले आहे. २. ‘रंग माझा वेगळा’स्टार प्रवाहवरील या मालिकेत दीपाने सर्वांना गोड बातमी दिली आहे. लवकरच दीपाच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ३. ‘बॅक टू स्कुल’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच संपन्न झाला. या चित्रपटात अनेक कलाकार पाहायला मिळतील. ४. अभिनेत्री दिया मिर्झा सध्या लग्नबंधनात अडकल्याने चर्चेत होती, तर आता तीने आई होणार असल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ५. अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपली बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्येही वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. तिने नुकतेच मानाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर केली. तर आता तिला अजून एका पुरस्कार सोहळ्याची नामांकने जाहीर करण्याची संधी मिळाली आहे.

Next Post

माजी अर्थमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना खडसावले, “आरशासमोर उभे राहून लसीबद्दल स्वत:ला विचारा!”

Next Post
p.chidambaram

माजी अर्थमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांना खडसावले, "आरशासमोर उभे राहून लसीबद्दल स्वत:ला विचारा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!