Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणांनाही खुपलं पोलीस, सीबीआय आणि राजकारण्यांचं संगनमत!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
N.V Ramana

मुक्तपीठ टीम

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही रमणा यांनी शुक्रवारी दिल्लीतील एका कार्यक्रम पोलीस, सीबीआय आणि राजकारण्यांच्या संगनमतावर बोट ठेवलं. आपल्या भाषणात पोलीस यंत्रणेचा उल्लेख करताना त्यात काही सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले. रमणा म्हणाले की, पोलिसांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. यावेळी रमणा यांनी पोलिस आणि राजकारणाच्या संगनमताचाही उल्लेख केला.

राजकीय संगनमताने पोलिसांची प्रतिमा मलिल

  • रमणा म्हणाले की, लोक पोलिसांकडे जाण्यास टाळाटाळ करतात.
  • भ्रष्टाचार, पोलिसांचा अतिरेक, निःपक्षपातीपणाचा अभाव आणि राजकीय वर्गाशी जवळचे संबंध यामुळे त्याची प्रतिमा मलिल आहे.
  • सत्ताबदलानंतर अनेकदा पोलिस अधिकाऱ्यांनी छळ होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

 

सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित!

  • सरन्यायाधीश रमणा यांनी कृती आणि निष्क्रियतेमुळं सीबीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे ते म्हणालेत.
  • तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी पहिली पायरी म्हणजे राजकीय आणि कार्यकारी मंडळाशी संबंध तोडणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सुचवले.
  • एनव्ही रमणा यांनी सांगितले की भारतातील पोलीस यंत्रणा ब्रिटिश काळापासून कशी विकसित झाली आणि कालांतराने सीबीआय खोल सार्वजनिक तपासणीत आली.

 

या बाबींचा परिणाम पोलीस यंत्रणेवर होतोय!

  • भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा म्हणाले की, पोलिसांनी राजकारण्यांशी संबंध तोडले पाहिजेत.
  • जनतेचा विश्वास पुन्हा मिळवला पाहिजे आणि नैतिकता आणि अखंडतेसाठी उभे राहिले पाहिजे.
  • हे सर्वच संस्थांसाठी आवश्यक आहे.
  • त्यांनी पोलिसांच्या समस्यांवरही बोट ठेवले.
  • पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा अभाव, सर्वात खालच्या स्तरावर अमानवीय परिस्थिती, आधुनिक उपकरणांचा अभाव, पुरावे मिळवण्याच्या संशयास्पद पद्धती, अधिकारी नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरणे आणि अधिकाऱ्यांची उत्तरदायित्वाचा अभाव अशा समस्या आहेत, असे ते म्हणाले.
  • याचाही परिणाम पोलीस यंत्रणेवर होत आहे.

Tags: CBIN.V.RamanaPoliceएन.व्हीपोलीसरमणासीबीआय
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘महागाई पे चर्चा’ कधी करणार? : नाना पटोले

Next Post

#मुक्तपीठ LiVE #काँग्रेसचा महागाई अलर्ट: महागडा मोदीवाद! देशाची सव्वा लाख कोटीची महागाई लूट!

Next Post
#मुक्तपीठ LiVE  #काँग्रेसचा महागाई अलर्ट: महागडा मोदीवाद! देशाची सव्वा लाख कोटीची महागाई लूट!

#मुक्तपीठ LiVE #काँग्रेसचा महागाई अलर्ट: महागडा मोदीवाद! देशाची सव्वा लाख कोटीची महागाई लूट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!