Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहता परीक्षा पुढे ढकला, चित्रा वाघ यांची मागणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
chitra wagh

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रोज कोरोनाची नवीन प्रकरणं नोंदवली जात आहे. अशातच आता एप्रिल महिना, मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात. बरेच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची ही मागणी आहे. भविष्य मोलाचे पण जीव अनमोल विचार व्हावा, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

इयत्ता ९वी व १०वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले परंतु या परीक्षा देत असतांना राज्यातील अनेक अंध विद्यार्थ्यांसमोर अडचणी उदभवल्या आहेत ज्याकडे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू गायकवाड यांनी कृपया लक्ष द्यावे, अशी मागणीही वाघ यांनी केली आहे.

 

चित्रा वाघ यांनी पुढील समस्याही लक्षात आणून दिल्या आहेत:

अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देताना लेखनिक सहाय करतात शिक्षणमंत्र्यांनी १८मार्च २०२१ ला लावलेल्या झूम मिटींगमध्ये आम्ही लेथनिक देऊ असे म्हंटलेले पण लेखनिक संदर्भात हेल्पलाईन वेबसाईटवर कुठेही दिसत नाही, असेही चित्रा वाघ यांनी शिक्षणमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे.

  • अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील शहरात शिक्षणासाठी येऊन समाजकल्याण विभाग शासकीय वसतीगृहात रहातात पण वसतीगृह अजून सुरू झालेले नाही.
  • अशा परिस्थितीत हे अंध विद्यार्थी रहाणार तरी कुठे परिक्षा देणार तरी कशी ?? यासाठी लोकल स्तरावर परीक्षाकेंद्र आयोजित व्हावे याबाबत ही झुम मिटींग मध्ये चर्चा झालेली परंतु अद्याप परीक्षाकेंद्र बदलून देण्यासाठी राज्य किंवा विभागीय मंडळाने कुठला कक्ष नेमलाय का?
  • असेल तर परीक्षाकेंद्र बदलून मिळण्याची प्रक्रीया काय हे स्पष्टपणे सांगणे गरजेचे
  • मिटींग मध्ये ज्या अधिकाऱ्यांचे नंबर दिले गेले ते मिटींगनंतर अंध विद्यार्थी संघटना महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांचे फोनही उचलत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

 

राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पहातां या महिन्यात होणार्या सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात

बरेच विद्यार्थी कोरोना +ve आहेत तर घरातील पालक कोरोनाग्रस्त आहेत

मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांची हि मागणी आहे
भविष्य मोलाचे पण जीव अनमोल

विचार व्हावा @CMOMaharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/8KxzIsZORu

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 8, 2021


Tags: कोरोनाकोरोना पॉझिटिव्हचित्रा वाघपरीक्षाबच्चू गायकवाडवर्षा गायकवाड
Previous Post

“भाजपचे नेते बोलल्यानंतर NIA कडून माहिती बाहेर येते याचा अर्थ तपास सुरू आहे की राजकारण” – जयंत पाटील

Next Post

रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी भरारी पथकं

Next Post
rajesh tope

रेमडीसीवीरचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी भरारी पथकं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!