Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चीनमध्ये का सुरु आहेत देशभर शी जिनपिंग यांची झोप उडवणारी निदर्शनं? जगाला का काळजी?

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
China's People's protest

मुक्तपीठ टीम

चीनमध्ये कोरोनाची स्थिती अगदी चिंताजनक होत चालली आहे. दिवसेंदिवस संसर्गाचे प्रमाण आणि रूग्ण संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत चीन सरकारने पुन्हा एकदा झिरो कोरोना पॉलिसी लागू केली आहे. काही शहरांमधील परिस्थिती अशी आहे की, तेथील लाखो लोकांना त्यांच्या घरात कैद करून ठेवण्यात आले आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर ३.५ दशलक्ष लोकांना घरात कैद करण्यात आले आहे. त्यांच्या घरी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. परंतु, सरकारच्या या पॉलिसीमुळे व्याकूळ झालेल्या जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.

चीनच्या जनतेचा संताप अनावर… आंदोलन करण्यास रस्त्यावर!

  • मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या शांघायमध्ये अनेक आंदोलक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी झिरो कोरोना पॉलिसी मागे घेण्याची मागणी केली.
  • चीनमधील उरुमकी शहरातील एका इमारतीला आग लागल्याने हे निदर्शन सुरू झाले, ज्यामध्ये १० लोकांचा होरपळून मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले.
  • असे म्हटले जात आहे की, येथे झिरो कोरोना पॉलिसी लागू झाल्यामुळे मदत कार्यात विलंब झाला, ज्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली.

आंदोलकांचा शी जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षाला विरोध!

  • चीनमध्ये सरकारच्या या कठोर पॉलिसीला विरोध करणाऱ्या आंदोलकांचे अनेक व्हिडीओही समोर येत आहेत.
  • व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, उरुमकी शहरातील रस्त्यांवर अनेक लोक दिसत आहेत आणि हे लोक चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पक्षाचा विरोध करत आहेत.
  • याशिवाय लोक म्हणत आहेत की, त्यांना पीसीआर चाचणी नको, स्वातंत्र्य हवे आहे. ते शिनजियांग शहरातील लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करत आहेत.
  • अमेरिका आणि इतर देशांच्या तुलनेत चीनमध्ये संसर्गामुळे मृत्यूची प्रकरणे कमी आहेत, परंतु तरीही देशाच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने या विषाणूबाबत कोणताही हलगर्जीपणा न करण्याचे धोरण स्वीकारले आहे, ज्या अंतर्गत या भागात रुग्णांची संख्या वाढली आहे.

Tags: chinaChina's People's protestChinese GovernmentmuktpeethXi JinpingZero Corona Policyघडलं-बिघडलंचीनचीन सरकारचीनच्या जनतेचे आंदोलनझिरो कोरोना पॉलिसीमुक्तपीठशी जिनपिंग
Previous Post

राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण त्रस्त आणि शिंदे सरकार मात्र देवदर्शनात व्यस्त – अतुल लोंढे

Next Post

अमिताभ बच्चन यांनी वडिलांना विचारलेलं, “तुम्ही मला जन्म का दिलात?”

Next Post
Harivanshrai Bachchan

अमिताभ बच्चन यांनी वडिलांना विचारलेलं, "तुम्ही मला जन्म का दिलात?"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!