Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाशिक आश्रम शाळा बलात्कार प्रकरणाचा अलर्ट! आश्रयाच्या नावाखाली शोषणाचं रॅकेट…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rape

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एका खासगी बालसंगोपन केंद्राच्या संचालकाला काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आता आणखी पाच मुलींनीही त्यांच्यासोबत लैंगिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणामुळे आता महाराष्ट्रातील आश्रमशाळा आणि अन्य आश्रयगृहांमधील मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

राज्यभरात आश्रमशाळा, आश्रयगृहांना सुरक्षेची गरज!

  • राज्यात आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळा निवासी अनिवासी चालवल्या जातात.
  • यात अनेक ठिकाणी गैरप्रकाराच्या तक्रारी नेहमीच येत असतात.
  • ज्या नाशिकमध्ये अत्याचाराच्या घटना उघड झाल्या, त्याच नाशिकमध्ये त्र्यंबक रस्त्यावरील आधारतीर्थ आधार आश्रमातील चार वर्षीय मुलाच्या खुनाची घटना घडली होती.
  • या आश्रमशाळांमध्ये लोकल नियंत्रण नसलेले मंत्रालयामधून नियंत्रित सीसीटीव्ही यंत्रणा, अॅक्सेस कार्ड सिस्टम बसवण्याची मागणी होत आहे.

आताचं नेमक प्रकरण काय?

  • पहिली घटना १३ ऑक्टोबर रोजी म्हसरूळ येथील बाल निवारागृहात घडली.
  • २३ नोव्हेंबरला मुलीने तक्रार केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले.
  • त्या आधारे २८ वर्षीय संचालकाला अटक करण्यात आली.
  • आरोपीने १४ वर्षीय पीडितेला इमारतीच्या पार्किंग एरियातील एका तात्पुरत्या टिन रूममध्ये बळजबरीने नेले.
  • त्याने तिला तिच्या मोबाइल फोनवरून एक अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

आणखी पाच मुलींची पोलिसांसमोर कबुली…

  • भारतीय दंड संहिता (IPC), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत बलात्कार आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.
  • आता आणखी पाच मुलींनी पोलिसांसमोर येत सांगितले की, त्यांच्यावरही आरोपींनी लैंगिक अत्याचार केला होता.
  • त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवालाची प्रतीक्षा आहे.
  • ज्या घरातून निवारा चालवला जात होता, त्या घराच्या मालकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे.
  • आरोपी ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असून नवीन जबाब व आरोपांच्या आधारे पुढील तपास करण्यात येत आहे.

Tags: nashikSexual AbuseSexual Assaultआश्रम शाळा बलात्कार प्रकरणनाशिक
Previous Post

द्वितीय श्रेणीतील ‘मोरमुगाव’ विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पदमुक्त करण्याची इच्छेची बातमी सुखावून गेली…पण अफवाच ठरली!

Next Post
BS Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची पदमुक्त करण्याची इच्छेची बातमी सुखावून गेली...पण अफवाच ठरली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!