Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे दुसरे कंत्राट ‘एल अँड टी कन्स्ट्रक्शन’ला

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Chennai Metro Railway Project

मुक्तपीठ टीम

चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पामधील आणखी एक पॅकेज ‘लार्सन अँड टुब्रो’ने पटकावले आहे. चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे ‘पॅकेज सी-थ्री’ (CP08 EV01) ‘एलअँडटी’ला प्रदान करण्यात आले आहे.

नेहरू नगर, कंदनचावडी, पेरुंगुडी, तोराइपक्कम, मेट्टुकुप्पम, पीटीसी कॉलनी, ओक्कीयामपेट, कारापक्कम, ओक्कीयाम तोराईपक्कम आणि शोलिंगनाल्लूर येथील दहा (१०) एलिव्हेटेड मेट्रो स्थानके, तसेच ‘एलिव्हेटेड रॅम्प’सह सुमारे १० किमी लांबीचा ‘एलिव्हेटेड व्हायाडक्ट’ यांचे बांधकाम करण्याचे काम या CP08 EV01 पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. हे एलिव्हेटेड मेट्रो रेल्वे पॅकेज ३५ महिन्यांत बांधले जाणार आहे.

‘एलअँडटी’कडे या अगोदरच ‘सीएमआरएल’च्या दुसऱ्या टप्प्यातील चार पॅकेजेसचे काम सुरू आहे. त्यापैकी एक भूमिगत मेट्रोचे आहे आणि इतर तीन एलिव्हेटेड मेट्रोची पॅकेजेस आहेत. ‘एलअँडटी’ने यापूर्वी ‘सीएमआरएल’च्या पहिल्या टप्प्यामध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प कार्यान्वित केले होते.

पाहा व्हिडीओ:


Tags: Chennai Metro Railway Projectgood newsL&T ConstructionLarsen & ToubromuktpeethPackage C-Threeएल अँड टी कन्स्ट्रक्शनचांगली बातमीचेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पपॅकेज सी-थ्रीमुक्तपीठलार्सन अँड टुब्रो
Previous Post

तुमचे चित्रपट ऑस्कर पर्यंत कसे न्यायचे? समजून घ्या हॉलिवूडमधील अनुभवी व्यावसायिकाकडून…

Next Post

इंडियन बँकेत ३१२ जागांवर करिअर संधी

Next Post
Indian Bank

इंडियन बँकेत ३१२ जागांवर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!