Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाकडून पवारांनंतर आता चव्हाण लक्ष्य? नांदेडमध्ये सोमय्यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचा सावंतांचा इशारा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar , kirit somaiya , sachin sawant , ashok chavan

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता भाजपाचे पुढचे लक्ष्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण असल्याचे दिसत आहेत. मात्र, राष्ट्रवादीमागोमाग आता काँग्रेसही ‘आले अंगावर तर घ्या शिंगावर’ घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा सामना रंगत असतानाच किरीट सोमय्या २६-२७ ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर जाणार आहेत. तशी घोषणा करता भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट अशोक चव्हाणांचे नाव न घेता “माझ्या हसण्यावरुन समजून जा”, अशा शब्दात संकेत दिले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे राज्य सरचिटणीस सचिन सावंत यांनी ट्वीट करुन भाजपा नेते किरीट सोमय्यांना स्वागतासाठी अगोदरच नांदेडला आल्याचा इशारा दिलाय.

 

सोमय्यांविरोधात सावंत!

सोमय्याजी,
आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय.
मी अगोदरच आलोय. 😎
Welcome 🙏 to Nanded https://t.co/rrDkrM8dRW

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 24, 2021

 

  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी २६-२७ ऑक्टोबरला नांदेड आणि लातूरला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
  • सोमय्यांच्या या ट्वीटला कोट करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोमय्याजी, आपण २६ ला नांदेडला येणार असं कळतंय. मी अगोदरच आलोय. नांदेडमध्ये स्वागत असं ट्वीट केलंय.
  • त्याआधी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आले होते.
  • त्यावेळी त्यांनी फक्त हसत अशोक चव्हाणांवर कारवाईबद्दल माझ्या हसण्यातून समजून घ्या, असं म्हटलं होतं.
  • काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत हे अभ्यासूपणे आक्रमक भूमिकेतून पक्षाची बाजू मांडण्यासाठी ओळखले जातात.
  • त्यांनी आर्यन खान प्रकरणात ईडीचं रुल बुक मांडत समीर वानखेडेंच्या सेवा शर्तीतील चुका उघड केल्या होत्या.
  • आजवर त्यांना योग्य उत्तर देण्यात आलेलं नाही.
  • सोमय्यांच्या आरोपसत्राविरोधात आता ते आक्रमक भूमिकेत मैदानात उतरताना दिसत आहेत.

भाजपाचा केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून खळबळ माजवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण

चंद्रकांत पाटील यांना इतकी माहिती मिळते कुठून? पोटनिवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खळबळ माजवण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे.
हे सगळं राजकारण आहे.


Tags: Ashok ChavanKirit Somaiyanandedअशोक चव्हाणकिरीट सोमय्यानांदेडभाजपासचिन सावंत
Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ जशी आहे तशी…

Next Post

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

Next Post
गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी  यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक – सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक - सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!