Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीएसटी दरांमध्ये बदल: आजपासून काय स्वस्त आणि काय महाग? जाणून घ्या

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
GST

मुक्तपीठ टीम

आजपासून अनेक खाद्यपदार्थांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत १८ जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याची माहिती समोर आली. यानुसार आजपासून पॅकबंद आणि लेबल केलेले पीठ, पनीर आणि दहीवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आले आहे.

हे बदल आजपासून लागू…

  • हा निर्णय गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४७ व्या जीएसटी बैठकीत घेण्यात आला.
  • पॅकबंद आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार यांच्या खरेदीवर आता ५ टक्के जीएसटी लागणार आहे.
  • आता ५ हजार रुपयांपेक्षा जास्त भाड्याने असलेल्या रुग्णालयाच्या रुमवरही ५ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे.
  • चेकबुक जारी करताना बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी.
  • दररोज १ हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर १२ टक्के जीएसटी.
  • टेट्रा पॅकवरील दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.
  • प्रिंटिंग/ड्राइंग इंक, एलईडी दिवे यांवर र १२ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी.
  • मॅप, अॅटलसवर १२ टक्के जीएसटी भरावा लागेल.
  • ब्लेड, चाकू, पेन्सिल शार्पनर, चमचे, काट्याचे चमचे, स्किमर इत्यादींवर १८ टक्के जीएसटी.
  • पिठाची गिरणी, डाळ यंत्रावर ५ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी.

काय स्वस्त आहे ?

  • ओस्टोमी उपकरणे आणि रोपवेद्वारे माल आणि प्रवाशांच्या वाहतूकवर १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी लागू होईल.
  • ट्रक, मालवाहतुकीचे भाडे जेथे इंधनाच्या किमतीचा समावेश असेल तेथे आता १८ टक्क्यांच्या तुलनेत १२ टक्के दर लागू होईल.
  • इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी पॅकने सुसज्ज असोत किंवा नसोत, पाच टक्के सवलतीच्या जीएसटी दरास पात्र असतील.

Tags: electric vehiclesEV BatteriesGST RatesMilk ProductsPacked Foodइलेक्ट्रिक वाहनेओस्टोमी उपकरणेजीएसटी
Previous Post

आरपीआयनं एकनाथ शिंदेंचं लक्ष का वेधलं ग्वाल्हेरमधील भाजपाच्या पराभवाकडे?

Next Post

डॉ. विकास आबनावे ज्ञानी समाजकारणी व्यक्तिमत्व – अरुण खोरे

Next Post
Arun Khore

डॉ. विकास आबनावे ज्ञानी समाजकारणी व्यक्तिमत्व - अरुण खोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!