Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युवतींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम गावोगाव पोहोचवावा

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

November 4, 2022
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी काम सुरू केले आहे. सरकारला साथ देण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीतर्फे युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम स्वागतार्ह असून तो गावोगाव पोहोचवावा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रकोष्ठतर्फे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रकोष्ठ संयोजक डॉ. शुभा पाध्ये व सहसंयोजक विनय त्रिपाठी उपस्थित होते.

मा. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, युवती प्रशिक्षण घेऊन स्वतःचे स्वतः संरक्षण करू शकतात. त्यासाठी भाजपाच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ प्रकोष्ठने स्वागतार्ह उपक्रम सुरू केला आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढणे आवश्यक आहे. प्रकोष्ठने हा उपक्रम राज्याच्या सर्व भागात प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवावा. पक्ष संघटना त्यासाठी पाठबळ देईल.

त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला जगभर मान्यता मिळाली आहे. त्यांच्यामुळे सर्व देशात भारतीय पासपोर्टला महत्त्व आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आपल्याला संधी मिळाली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी निवडणुकीत मतदान करण्याची गरज आहे. त्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवतींनी मतदार नोंदणी अवश्य करावी. स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाच्या मोहिमेसोबत नवमतदारांच्या नोंदणीची मोहीमसुद्धा सुरू केली पाहिजे.

 


Tags: Beti Bachao Beti PadhaoBJPBJP State President Chandrashekhar BawankuleDeputy Chief Minister and Home Minister Devendra FadnavisMaharashtramuktpeethYouth Self-Defense Training Initiativeउपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसघडलं-बिघडलंबेटी बचाओ बेटी पढाओभाजपाभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमहाराष्ट्रमुक्तपीठयुवती स्वसंरक्षण प्रशिक्षण उपक्रम
Previous Post

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

Next Post

आदित्य ठाकरेंविरुद्ध तेजस्वी सूर्या! आक्रस्ताळ्या रणनीतीचा शिवसेना कसा सामना करणार?

Next Post
Aditya Thackeray vs Tejasvi Surya

आदित्य ठाकरेंविरुद्ध तेजस्वी सूर्या! आक्रस्ताळ्या रणनीतीचा शिवसेना कसा सामना करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!