Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ऑनलाइन गेमिंगसाठी केंद्र सरकार लवकरच लागू करणार नवीन नियम

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Online Gaming

मुक्तपीठ टीम

आजचे युग पूर्णपणे डिजिटल झाले आहे. आता मुले मैदानात किंवा उद्यानात जाण्याऐवजी घरी बसून स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर गेम खेळण्यास प्राधान्य देत आहेत. ऑनलाइन गेमिंगची गेल्या अनेक वर्षांत क्रेझ खूप वेगाने वाढली आहे. मुलांच्या या सवयींमुळे त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होत आहेत. हा दुष्परिणाम लक्षात घेऊन भारतात अनेक प्रकारच्या ऑनलाइन गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे. रेल्वे आणि दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच एका निवेदनात सांगितले की,’केंद्र सरकार लवकरच ऑनलाइन गेमशी संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहे’.

काय म्हणाले मंत्री अश्विनी वैष्णव?

  • केंद्र सरकार लवकरच ऑनलाइन गेमशी संबंधित काही नवीन नियम लागू करणार आहे
  • ते म्हणाले की, यासाठी त्यांनी त्या सर्व राज्यांच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांची बैठक घेतली आहे.
  • प्रत्येक राज्याने ऑनलाइन गेमिंगबाबत चिंता व्यक्त केली आहे.
  • लोकांना ऑनलाइन गेमचे व्यसन लागले आहे व ते विचित्र पद्धतीने वागत आहेत.
  • त्यांच्या या वागण्यामुळे समाजातील एकोपाही प्रभावित होत आहे.

कोणते नवीन नियम लागू होणार?

  • लवकरच यासंदर्भात योग्य आणि आवश्यक कायदा आमलात येईल.
  • यामध्ये कायदा किंवा नियम देखील समाविष्ट असू शकतात.
  • केंद्र लवकरच डेटा बिल आणि डिजिटल इंडिया विधेयक आणत आहे.
  • या डेटा बिलालाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
  • हे डेटा बिल जगासाठीही एक आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags: Ashwini Vaishnaocentral govtNew rulesonline gamingऑनलाइन गेमिंगकेंद्र सरकाररेल्वे आणि दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
Previous Post

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Next Post

चीनसह जगात अनेक देशांमध्ये कोराना उफाळला! भारतात काय स्थिती?

Next Post
corona

चीनसह जगात अनेक देशांमध्ये कोराना उफाळला! भारतात काय स्थिती?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!