Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त झाले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
central railway platform ticket rate reduced

मुक्तपीठ टीम

कोरोनामुळे भारतीय रेल्वेने लागू केलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात कपात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीटची किंमत ५० रुपयाहून १० रुपये केली आहे. त्याचबरोबर लसीकरण झालेल्या लोकल प्रवाशांना रेल्वेने विशेष सुविधा दिली आहे.

 

आता यूटीएस मोबाइल अॅपवर तिकिटाची सोय!

  • रेल्वेने यूटीएस मोबाइल अॅप महाराष्ट्र सरकारच्या युनिव्हर्सल पासशी जोडले आहे, ज्यामुळे संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकल प्रवाशांना त्यांच्या फोनवर तिकीट बुक करता येईल.
  • UTS अॅप आधीपासूनच Android साठी उपलब्ध आहे. लोकल ट्रेन पाससाठी UTS अॅपची या सुविधेचा गुरुवारपासून उपयोग केला जात आहे.

 

मुंबई लोकल ट्रेनच्या आठ नवीन एसी सेवा सुरू झाल्या

  • दुसरीकडे, पश्चिम रेल्वे (WR) मुंबईत सोमवारपासून आणखी आठ एसी लोकल ट्रेन सेवा सुरू झाल्या असून, एकूण लोकल गाड्यांची संख्या २० झाली आहे.
  • या आठ नवीन सेवांपैकी चार ‘अप’ आणि ‘डाऊन’ दिशेने आहेत आणि दोन ट्रेन गर्दीच्या वेळेत धावतील.
  • नवीन ट्रेन्सपैकी एक अधिकृतपणे विरार आणि चर्चगेट स्थानकादरम्यान, दोन बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान आणि एक गोरेगाव आणि चर्चगेट दरम्यान धावेल.
  • दरम्यान, ‘डाऊन’ दिशेने एक लोकल चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान, दोन चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान आणि एक चर्चगेट ते गोरेगाव दरम्यान धावेल.

Tags: Central RailwayCSMTMumbai localPlatform TicketWestern Railwayपश्चिम रेल्वेप्लॅटफॉर्म तिकीटमध्य रेल्वेमुंबई लोकलयूटीएस मोबाइल अॅप
Previous Post

शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणासाठीच्या शुल्काला शिक्षक संघटनेचा विरोध

Next Post

व्हाईस अ‍ॅडमिरल पवार यांना परमविशिष्ट सेवा पदक!

Next Post
Aderemal pawar

व्हाईस अ‍ॅडमिरल पवार यांना परमविशिष्ट सेवा पदक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!