Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मध्य रेल्वेला दोन महिन्यात भंगाराच्या विल्हेवाटीतून ५७ कोटी महसूल

June 8, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
606-Scrap disposal.1

मुक्तपीठ टीम

मध्य रेल्वेने प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेड हि भंगार साहित्यापासून मुक्त असल्याची खात्री करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.  या भंगार सामग्रीमध्ये स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, भंगार (वापरात नसलेले) डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इत्यादींचा समावेश आहे.

चालू वर्षात एप्रिल ते मे २०२२  दरम्यान, मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून ५७.२९ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीत म्हणजेच एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत झालेल्या ९.२१ कोटी रुपयांच्या महसुलाच्या तुलनेत ५२२.०४% अधिक आहे.

मध्य रेल्वेने २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५३०.३४ कोटी रुपयांचे महसूल प्राप्त केले आहे, जे कोणत्याही आर्थिक वर्षात भंगाराच्या विक्रीतून मिळालेला सर्वाधिक महसूल होता.

अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही, तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे.

“शून्य स्क्रॅप मिशन” चा एक भाग म्हणून, मध्य रेल्वेच्या सर्व विभाग, कार्यशाळा, शेड आणि विविध डेपोवर भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला जात आहे.


Tags: Central RailwayMaharashtramumbaiScrapभंगारमध्य रेल्वे
Previous Post

‘कालजयी सावरकर’ लघुपटात अभिनेते मनोज जोशी ‘हिंदुस्थान’च्या भूमिकेत!

Next Post

राज्यात १८८१ नवे रुग्ण, ८७८ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
maharashtra corona report

राज्यात १८८१ नवे रुग्ण, ८७८ रुग्ण बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!