Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्राचा हायअलर्ट! कोरोना संसर्गाचा भयावह वेग! पुढील चार आठवडे खूप महत्वाचे!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Corona

मुक्तपीठ टीम

 

केंद्र सरकारने कोरोनासंदर्भात राज्यांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. कोरोना अतिशय वेगाने पसरत आहे, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी फेब्रुवारी महिन्यात घसरलेले महाराष्ट्रातील साप्ताहिक कोरोना संसर्गाचे प्रमाण ६ टक्क्यांहून २४ टक्क्यांपर्यंत वाढणे चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढता असल्याने पुढचे चार आठवडे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, असा इशाराही दिला आहे.

 

नीती आयोगाचे आरोग्यविषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल कोरोना महामारी संसर्गाचा वेग वाढता असला तरी नियंत्रण अशक्य नाही. त्यासाठी संसर्ग जास्त असलेले भाग ओळखणे, तपासणीचे नियम अधिक प्रभावीपणे राबवावेत, पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा व्हावी आणि त्वरित लसीकरण मोहीम राबविणे हे उपाय आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासारख्या काही राज्यांत परिस्थिती इतरांपेक्षा वाईट आहे परंतु देशभरातही संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. दुसर्‍या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग महत्वाचा आहे. पुढील चार आठवडे खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. संपूर्ण देशाला संघटित होऊन कोरोनाविरोधी लढाईसाठी प्रयत्न करावे लागतील. ‘

 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, सध्या सक्रिय प्रकरणात छत्तीसगडचा दुर्ग जिल्हा पहिल्या दहा जिल्ह्यांपैकी एक आहे.

सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्णसंख्येचे जिल्हे

१. दुर्ग
२. पुणे
३. मुंबई
४. ठाणे
५. नागपूर
६. नाशिक
७. औरंगाबाद
८. अहमदनगर
९. बंगळुरू
१०. दिल्ली (जिल्हा म्हणून धरले आहे)

केंद्राने उच्च स्तरीय सार्वजनिक आरोग्य पथके तयार केली आहेत. जी संसर्ग जास्त असलेल्या राज्यांना भेट देत लक्ष ठेवत आहेत.


Tags: Central high alertcoronaकेंद्र सरकारडॉ. व्ही. के. पॉलनीती आयोग
Previous Post

“राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांची?” सामनाचा आजचा सवाल

Next Post

लस नसल्याने लोक परत जात आहेत! राजेश टोपेंचीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार

Next Post
लस नसल्याने लोक परत जात आहेत! राजेश टोपेंचीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार

लस नसल्याने लोक परत जात आहेत! राजेश टोपेंचीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेही तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!