Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंचायतींना पाणी आणि स्वच्छतेसाठी १ लाख ४२ हजार कोटी, महाराष्ट्राला १३ हजार ६२८ कोटी!

पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारचा निर्णय

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
panchayats

मुक्तपीठ टीम

पंधराव्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायतींना २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच वर्षांसाठी पाणी आणि स्वच्छतेसाठी १,४२,०८४ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे या सेवा सुनिश्चित करण्यावर मोठा परिणाम होईल. वित्त आयोगाने दिलेल्या अनुदानामुळे, खेड्यांना, ग्रामपंचायतींना त्यांच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छतेशी संबंधित योजना अंमलात आणण्यासाठी अधिक निधीची उपलब्धता होईल याची हमी देईल, आणि ग्रामपंचायती सेवा वितरणावर लक्ष केंद्रित करून ‘स्थानिक’ सार्वजनिक उपयोगासाठी काम करू शकतील. भारतीय संविधानाच्या ७३ व्या दुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्था मजबूत करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.

महाराष्ट्रातील पंचायतींना १३ हजार ६२८ कोटींचे अनुदान

  • २१-२२ २ हजार ५८४
  • २२-२३ २ हजार ६७६
  • २३-२४ २ हजार ७०६
  • २४-२५ २ हजार ८६६
  • २५-२६ २ हजार ७९६
  • एकूण १३ हजार ६२८

पंचायत अनुदानात कोणाचा किती वाटा?

  • पेयजल आणि स्वच्छता विभागाच्यावतीने पाणी आणि स्वच्छता उपक्रमांसाठी हे अनुदान दिले जाते.
  • २५ राज्यांना ठरलेल्या अनुदानाचा पहिला हप्ता जारी करण्याची आणि ग्रामीण स्थानिक संस्था/पंचायत राज संस्थांना पुढे हस्तांतरित करण्याची शिफारस केली आहे.
  • भारत सरकारच्या ५० हजार कोटी अर्थसंकल्पीय सहाय्यासह, जल जीवन मिशनसाठी ३० हजार कोटी राज्याचा वाटा आणि या वर्षी पाणी आणि स्वच्छतेसाठी १५ व्या पंचायत अनुदानांतर्गत २८ हजार कोटी, या पद्धतीने गावा-गावांतून जलवाहिनीने पुरवठा करण्यासाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध आहे.
  • यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम होईल.

पंचायती अनुदानातून काय करु शकणार?

  • पंधराव्या वित्त आयोगाप्रमाणे २०२१-२२ ते २०२५-२६ या कालावधीसाठी ग्रामीण स्थानिक संस्था/पंचायत राज संस्थांना २,३६,८०५ कोटी वित्त आयोगाने ‘पाणी पुरवठा आणि स्वच्छता’ हे क्षेत्र राष्ट्रीय प्राधान्य क्षेत्र म्हणून ठरवले आहे.
  • यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे लक्ष्य गाठले जाण्यास मदत होईल.
  • RLBs/ पंचायतींना ६०% वाटप अर्थात १,४२,०८४ कोटी रु. दिले जातील.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पावसाचे पाणी साठवणे आणि पाण्याचा पुनर्वापर
  • स्वच्छता आणि उघड्यावरील शौचमुक्त (ODF) स्थितीची देखभाल.

Tags: 15 th finances commissionsCentral grantfinance minister nirmala sitharamanMaharashtrank singhअर्थमंत्री निर्मला सितारामणपंचायत समिती
Previous Post

वीस वर्षांनंतर विदर्भातील नेत्याने शिवसेना सोडत का धरली राष्ट्रवादीची वाट?

Next Post

“धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून त्याचे योग्य व्यवस्थापन करा”

Next Post
chhagan bhujbal

"धान खरेदी केंद्राची संख्या वाढवून त्याचे योग्य व्यवस्थापन करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!