Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई उच्च न्यायालयात केंद्राचे उत्तरः घरोघरी लसीकरण शक्य नाही!

सध्याच्या लसीकरण धोरणामुळे घरी जाऊन लस देणे शक्य नसल्याचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
door to door vaccination

मुक्तपीठ टीम

घरोघरी जावून लसीकरणाला केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा नकार देण्यात आला आहे. घरोघरी लसीकरण शक्य नसल्याचे केंद्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यासाठी जे कारण देण्यात आले आहे ते केंद्रीय यंत्रणांच्या विद्यमान लसीकरण धोरणाचेच, हे विशेष! केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करत काही राज्य सरकारे आणि मनपानी घरोघरी जावून लसीकरण केले. परंतु राष्ट्रीय धोरणांतर्गत अशी मोहीम राबवणे शक्य नाही.

 

न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी यांच्या खंडपीठाने केंद्राला बाजू मांडण्यासाठी समन्स बजावले होते. त्यावर उत्तर देताना ॲडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात राष्ट्रीय लसीकरण धोरणाचे कारण सांगितले. न्यायालयाला हे जाणून घ्यायचे होते की मुंबई मनपाने वृद्ध आणि अपंगांसाठी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे की नाही? त्यावर काय निर्णय झाला? असे अॅड. सिंग यांनी न्यायालयात उत्तर देताना सांगितले.

 

सिंह म्हणाले, ‘केंद्र सरकार राज्यांना केवळ सल्ला देऊ शकते. त्यामुळे केंद्राने केरळ, ओडिशा, झारखंडसारख्या राज्यांना घरोघरी जाऊन लसीकरण करणार्‍या राज्यांना ही मोहीम मागे घेण्यास सांगितलेले नाही. मात्र, केंद्र वेळोवेळी आपल्या धोरणात सुधारणा करीत आहे. घरोघरी लसीकरण मोहिमेस परवानगी देणे भविष्यात शक्य आहे. पण आतातरी ते शक्य नाही.


Tags: BMCDoor to door vaccinationmumbai high courtvaccinationकेंद्र सरकारमनपामुंबई उच्च न्यायालय
Previous Post

मुंबई कोरोनामुक्तीकडे…२४ वॉर्डपैकी १८ वॉर्डमधील झोपडपट्ट्यांमध्ये एकही कंटेनमेंट झोन नाही!

Next Post

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता ‘त्या’ जागा खुल्या प्रवर्गातून भरणार!

Next Post
maratha reservation

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आता 'त्या' जागा खुल्या प्रवर्गातून भरणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!