Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशभरातील ८ लाख शेल कंपन्यांना टाळं, ४० हजारांची नोंदणी रद्द!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
central govt deregister over 40000 dormant companies

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने शेल कंपन्यांविरोधात मोठं पाऊल उचलत, नोंदणी होऊन ६ महिने उलटूनही व्यवसाय सुरू न करणाऱ्या ४० हजार कंपन्यांची नोंदणी रद्द केली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ७,५०० कंपन्या या दिल्ली आणि हरियाणामधील आहेत. आतापर्यंत ८ लाख कंपन्यांनी आपला व्यवसाय बंद केला आहे.

देशातील ४० हजार कंपन्यांना लागणार टाळे!!

  • कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने अलीकडेच याची चौकशी केली.
  • या सर्व शेल कंपन्या होत्या आणि निष्क्रिय कंपन्यांच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करत असल्याचा संशय आहे.
  • चुकीच्या मार्गाने परदेशी पैसे पाठवण्यासाठी या कंपन्यांचा वापर केला जातो.
  • या कंपन्यांमध्ये काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
  • गेल्या वर्षीही अशाच हजारो कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती.
  • नोटाबंदीपासून सरकार शेल कंपन्यांवर मोठी कारवाई करत आहे.
  • ६ महिन्यांपासून ज्या कंपन्या बंद आहेत अशा सगळ्या कंपन्यांची नोंदणी व परवाना रद्द करण्याचा निर्णय कॉर्पोरेट मंत्रालयाने घेतला आहे.

देशभरात २३ लाखांहून अधिक नोंदणीकृत कंपन्या…

  • देशात २३ लाखांहून अधिक कंपन्या नोंदणीकृत आहेत.
  • त्यापैकी केवळ १४ लाख सक्रिय आहेत.
  • कंपनीची नोंदणी रद्द झाल्यानंतर त्याची यादी मंत्रालयाच्या वेबसाइटवर टाकली जाते.
  • सरकारने शेल कंपन्यांना टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला नाही, तर त्यांच्यावरील सरकारचे दायित्व वसूल केले जाणार आहे.

Tags: central govtMinistry Of Corporate AffairsShell Companyकेंद्र सरकारकॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयशेल कंपन्या
Previous Post

आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्समध्ये ‘मटेरियल असिस्टंट’ पदावर ४१९ जागांसाठी करिअर संधी

Next Post

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!

Next Post
बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!

बा... विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!