Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

केंद्र सरकारची कबुली: मंजुरी मिळालेल्या १५७पैकी फक्त २ वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची लोकसभेत माहिती

December 14, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
pm modi and cm thackeray

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने नव्या योजनेत मान्यता दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तरप्रदेशला भरमसाठ संख्येने महाविद्यालये मंजूर झालेली असताना महाराष्ट्राला एका हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच महाविद्यालये मिळाल्याची बातमी मुक्तपीठने दिली होती. ती बातमी माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आली होती. तरीही अनेकांनी बातमी खोटी ठरवण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र केंद्र सरकारच्या वतीने लोकसभेत केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनीच १५७ वैद्यकीय महाविद्यालयांना देण्यात आलेल्या मान्यतेची माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या केंद्र पुरस्कृत योजनेत १५७पैकी महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त दोनच महाविद्यालये आली आहेत.

 

याबद्दल माहिती देण्यासाठी जारी करण्यात आलेल्या सरकारी प्रसिद्धी पत्रकानुसार, आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. तथापि, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयांसह संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी’ केंद्र पुरस्कृत योजनेचे व्यवस्थापन करते, ज्यामध्ये कोणतेही विद्यमान सरकारी किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालय नाही अशा आकांक्षी जिल्ह्यांना आणि मागास भागांना प्राधान्य दिले जाते. हे पाऊल या क्षेत्रातील आरोग्य सेवा वितरण प्रणाली सुधारण्यास मदत करेल. या योजनेंतर्गत भारत सरकारने तीन टप्प्यात १५७ नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी ७० वैद्यकीय महाविद्यालये आजपर्यंत कार्यरत झाली आहेत.

 

अधिक माहिती परिशिष्टात दिली आहे.

‘विद्यमान जिल्हा/रेफरल रुग्णालयांशी संलग्न नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी’ केंद्र पुरस्कृत योजना

मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालये

Sl. No State/UT Districts
Phase-I (58)
1 A & N Islands Port Blair
2 Arunachal Pradesh Naharlagun
3 Assam Dhubri, Nagaon, North Lakhimpur, Diphu
4 Bihar Purnia, Saran (Chhapara), Samastipur
5 Chhattisgarh Rajnandgaon, Sarguja
6 Himachal Pradesh Chamba, Hamirpur, Nahan (Sirmour)
7 Haryana Bhiwani
8 Jharkhand Dumka, Hazaribagh, Palamu (Daltonganj)
9 Jammu & Kashmir Anantnag, Baramulla, Rajouri, Doda, Kathua
10 Madhya Pradesh Datia, Khandwa, Ratlam, Shahdol, Vidisha, Chindwara, Shivpuri
11 Maharashtra Gondia
12 Meghalaya West Garo Hills (Tura)
13 Mizoram Falkawn
14 Nagaland Naga Hospital (Kohima)
15 Odisha Balasore, Baripada (Mayurbhanj), Bolangir, Koraput, Puri
16 Punjab SAS Nagar
17 Rajasthan Barmer, Bharatpur, Bhilwara, Churu, Dungarpur, Pali,  Sikar
18 Uttar Pradesh Basti, Faizabad, Firozabad, Shahjahanpur, Bahraich
19 Uttarakhand Almora
20 West Bengal Birbhum (Rampur Hat), Cooch behar, Diamond harbour, Purulia, Raiganj (North Dinajpur)
Phase –II (24)
1 Bihar Sitamarhi, Jhanjharpur, Siwan, Buxar, Jamui
2 Jharkhand Koderma, Chaibasa (Singhbhum)
3 Madhya Pradesh Satna
4 Odisha Jajpur
5 Rajasthan Dholpur
6 Uttar Pradesh Etah, Hardoi, Pratapgarh, Fatehpur, Siddharthnagar (Domariyaganj), Deoria, Ghazipur, Mirzapur
7 West Bengal Barasat, Uluberia, Arambagh, Jhargram, Tamluk
8 Sikkim Gangtok
Phase-III (75)
1 Andhra Pradesh Piduguralla, Paderu, Machilipatnam
2 Assam Kokrajhar
3 Chhattisgarh Korba, Mahasamund, Kanker
4 Gujarat Narmada, Navsari, Panchmahal, Porbandar, Morbi
5 Jammu & Kashmir Udhampur, Handwara (Distt. Kupwara)
6 Karnataka Chikkamagaluru, Haveri, Yadgiri, Chikkaballapura
7 Ladakh Leh
8 Madhya Pradesh Rajgarh, Mandla, Neemuch, Mandsaur, Sheopur, Singrauli
9 Maharashtra Nandurbar
10 Manipur Churachandpur
11 Nagaland Mon
12 Odisha Kalahandi
13 Punjab Kapurthala, Hoshiarpur
14 Rajasthan Alwar, Baran, Bansawara, Chittorgarh, Jaisalmer, Karauli, Nagaur, Shri Ganganagar, Sirohi, Bundi, Sawai Madhopur, Tonk, Hanumangarh, Jhunjhunu, Dausa
15 Uttarakhand Rudrapur (Distt. Udham Singh Nagar), Pithoragarh, Haridwar
16 Uttar Pradesh Bijnaur, Kushinagar, Sultanpur, Gonda, Lalitpur, Lakhimpur Kheri, Chandauli, Bulandshahar, Sonbhadra, Pilibhit, Auraiya, Kanpur Dehat, Kaushambi, Amethi
17 Tamil Nadu Tiruppur, Nilgiris, Ramanathapuram, Namakkal, Dindigul,, Virudhunagar, Krishnagiri, Tiruvallur, Nagapattinam, Ariyalur, Kallakurichi
18 West Bengal Jalpaiguri

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

केंद्र सरकारचा महाराष्ट्राशी सापत्नभाव! उत्तरप्रदेशात २७, महाराष्ट्रात फक्त २ वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता! निधीही तेथे २, ४६७ कोटी तर इथे २६३ कोटी!


Tags: central govtDr. bharti pawarmedical collegemuktpeethकेंद्र सरकारडॉ. भारती पवारवैद्यकीय महाविद्यालय
Previous Post

होमगार्डसाठी विशेष धोरण तयार करण्याचा गृहमंत्र्याच्या सूचना

Next Post

राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

Next Post
Governor inaugurates Fund Raising Drive

राज्यपालांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!