Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#अर्थसंकल्प: कर – महागाई, शहर – शिवार, आरोग्य – शिक्षण, नोकरी – उद्योग…कुणाला काय?

ठळक मुद्द्यांमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प

February 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
Nirmala Sitharaman -3

मुक्तपीठ टीम

 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पातील प्रमुख तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, त्या कोणत्या क्षेत्रांसाठी आहेत, त्याची एकत्रित मांडणी:

  • कर रचनेत कोणताही बदल नाही
  • ७५ पेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक आयटी रिटर्नपासून मुक्त
  • पेट्रोल आणि डिझेलवर २ आणि ४ रुपये शेती अधिभार
  • आरोग्य क्षेत्रासाठी तिप्पट तरतूद, आता दोन लाख २३ हजार ८४६ कोटी, यापूर्वी ही तरतूद फक्त ९४ हजार कोटी
  • कोरोना लसीकरणासाठी अर्थसंकल्पात ३५ हजार कोटी
  • ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजना, सहा वर्षासाठी ६४,१८० कोटी रुपये
  • किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार
  • शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचं सरकारचं उद्दीष्ट
  • बँकांमधील सामान्यांच्या पैशाच्या सुरक्षिततेचा उद्देश, सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद
  • विमा कायद्यात सुधारणा, विदेशी गुंतवणुकीची मर्यादा ४९ टक्क्यांवरून वाढवून ७४ टक्के
  • नाशिक मेट्रोसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतुदीची घोषणा
  • नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये
  • टॅक्स ऑडिटची मर्यादा पाच कोटींवरुन १० कोटींवर
  • पहिल्या डिजिटल जणगणनेसाठी तीन हजार ६८ कोटींची तरतूद
  • डिजिटल व्यवहारास चालना देण्यासाठी १५०० कोटी
  • १०० नवे सैनिक स्कूल उभारले जाणार
  • सोने व चांदी काही प्रमाणात स्वस्त होण्याची चिन्हे, सोन्यावरील शुल्क कपातीची घोषणा
  • राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत १५ हजार शाळांमध्ये गुणात्मक सुधारणार होणार
  • ग्रामीण पायाभूत सुविधांसाठीचा निधी ३० हजार कोटींवरुन ४० हजार कोटींवर
  • खोल समुद्रातील संशोधनासाठी ४ हजार कोटी
  • महिलांना सर्व स्तरांवर काम करण्याची परवानगी
  • महिलांना आता नाईट शिफ्टमध्येही काम करता येणार. यासाठी त्यांना सुरक्षाही प्रदान केली जाईल
  • ग्रामीण भागात जलजीवन मिशनसाठी २.८७ लाख कोटी रुपये पुढील पाच वर्षांसाठी खर्च केले जाईल
  • मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा, ११०० किमी लांबीचा नॅशनल हायवे केरळमध्ये होणार त्यासाठी ६५ हजार कोटींचा खर्च
  • १७ नवीन पब्लिक हेल्थ युनिट सुरु केले जाणार, ९ बायोलॅब, चार नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी बांधणार
  • उज्ज्वला योजनेचा आणखी १ कोटी लाभार्थ्यांना लाभ देणार. जम्मू काश्मीरमध्ये गॅस पाईपलाईन प्रोजेक्ट राबविणार
  • ऑटो स्पेअर पार्ट्सवर कस्टम ड्युटी वाढवून १५ टक्के करण्यात आली, यामुळे स्पेअर पार्ट महागणार

 

 

 


Tags: budgetbudget in marathicentral budgetfinance minister nirmala sitharamannirmala sitharamanअर्थमंत्री निर्मला सितारामणअर्थसंकल्पअर्थसंकल्प मराठीतकेंद्रीय अर्थसंकल्पनिर्मला सितारामण
Previous Post

“स्वामी विवेकानंदांना देशाच्या महानतेचा आत्मविश्वास जागवायचा होता”

Next Post

पंतप्रधान मोदींविरोधात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार

Next Post
PM Narendra Modi

पंतप्रधान मोदींविरोधात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता भंगाची तक्रार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!