Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हरियाणातील कर्नालमध्येही शिवजयंती उत्साहात, महाराजांच्या जयघोषानं दुमदुमला आसमंत!

February 20, 2022
in घडलं-बिघडलं
0
haryana shiv jayanti celebration

मुक्तपीठ टीम

कर्नाल दादूपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ॲड. राजसाहेब पाटील, सर्वोच्च न्यायालय , नई दिल्ली व जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी गणेशानंद जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र बाहेर मोठ्या प्रमाणात साजरी होणारी शिव जयंती स्फुर्ती देणारी आहे, अशी भावना ॲड. राजसाहेब पाटील ह्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.
haryana shiv jayanti celebration
आयोजक अध्यक्ष राजबीर दाभाडे जी, दादूपूरचे सरपंच, सचिव जगबिर सिंग जी मराठा, आदींनी  कर्नाल,पानिपत,कुरुक्षेत्र, रोहतक स्थित रोड मराठा समाजातर्फे व छत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघ यांच्या तर्फे शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. ह्यावेळी संपूर्ण भारतातून शिव प्रेमी उपस्थित होते. त्यात प्रामुख्याने सिने व्यावसायिक दिपक चौधरी,मुंबई, आंध्र प्रदेशचे राष्ट्रीय समरसता मंच चे राष्ट्रीय महासचिव कृष्णकिशोर जी, छत्रपती शिवाजी स्वराज्य मिशन, दिल्ली चे अध्यक्ष ॲड. व्ही एस खामकर तसेच शेकडो रोड मराठा बांधव ह्या शिव जयंती उत्सवात सामील झाले होते.
haryana shiv jayanti celebration

Tags: haryanaKarnalकर्नालछत्रपती शिवाजी महाराज वेल्फेअर संघहरियाणा
Previous Post

भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक या पदासाठी एकूण ९५० जागांवर संधी

Next Post

साठ्ये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार

Next Post
sathye college organised Vigyan sarvatra Pujyate programme

साठ्ये महाविद्यालयात ‘विज्ञान सर्वत्र पुज्यते’ महोत्सव २२ फेब्रुवारी रोजी सुरु होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!