Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीईसींनी दिल्या सूचना, मतदान केंद्रे जियो टॅग करावीत आणि रूट चार्टमध्ये बदल करावेत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Rajiv-Kumar

मुक्तपीठ टीम

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी मतदान केंद्रांचे जियो टॅगिंग आणि जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या रूट चार्टमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी राज्यांना निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेशी तडजोड न करता विश्वासूपणे नवीन उपक्रम आणि नवकल्पनांची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन केले. त्यांनी राज्य अणि आयोगाद्वारे विकसित सर्व सामुगेरीपर्यंत पोहचण्यासाठी एका डिजिटल पोर्टलची आवश्यकता व्यक्त केली.

केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट येथे आयोजित केलेल्या राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) परिषदेत राजीव बोलत होते. २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीचे अनुभव आणि शिकण्यासोबतच निवडणूक नियोजन, खर्चाचे निरीक्षण, मतदार यादी, आयटी ऍप्लिकेशन्स, डेटा मॅनेजमेंट, EVM/VVPAT, SWIP स्ट्रॅटेजी, मीडिया आणि कम्युनिकेशन या विषयांवर परिषदेत चर्चा झाली.

सशस्त्र दलांच्या मानधनातही वाढ झाली…

  • २०२२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आयोगाने गृह मंत्रालय, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
  • यासोबतच निवडणूक ड्युटीवर तैनात असलेल्या तदर्थ कमांडंट आणि कमांडंटच्या मानधनात वाढ करण्याची घोषणा केली.
  • आयोगाने ए-वेब इंडिया जर्नल ऑफ इलेक्शन्सची नवीनतम आवृत्ती देखील जारी केली.

Tags: CEC Rajiv KumarGeo tag polling stationsRoute Chartमतदान केंद्रे जियो टॅगमुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमाररूट चार्ट
Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

कर्जाचा धंदा करणाऱ्या अॅप्सचा आगाऊपणा थांबणार, मर्यादा वाढवण्याआधी यूजर परवानगीची सक्ती होणार!

Next Post
RBI

कर्जाचा धंदा करणाऱ्या अॅप्सचा आगाऊपणा थांबणार, मर्यादा वाढवण्याआधी यूजर परवानगीची सक्ती होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!