Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्यांनी देशाच्या घराचं रक्षण केलं, त्या सीडीएस बिपिन रावतांचं घरांची स्वप्न अपूर्णच राहिलीत…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
CDS Bipin Rawat's dream of homes remained unfulfilled

अपेक्षा सकपाळ

“आपली असते दिवाळी, आपली असते होळी, तेव्हा ते असतात सीमेवरती…” सणावाराला आपल्याला आवर्जून सैनिकांची आठवण येते. त्यांच्यामुळे आपले सण साजरे होतात, पण ते काही सण कुटुंबासह साजरे करु शकत नसतात. तसंच आपल्या देशाचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजलेल्या सीडीएस बिपिन रावत यांची घरांबद्दलची स्वप्न काही पूर्ण होऊ शकली नाहीत.

 

गावात घर बांधायचं स्वप्न अपूर्णच…

  • बिपीन रावत यांना सैनी गावात घर बांधायचे होते.
  • सीडीएस जनरल बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंडमधील सैनी गावात झाला.
  • या गावात तीनच घरे आहेत.
  • या तीनपैकी एका घरात बिपीन रावत यांचे काका भरतसिंह रावत राहतात.
  • सुमारे ७० वर्षांचे भरत सिंह रावत यांना त्यांचे पुतणे बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांना पूर्ण धक्का बसला.
  • बिपिन रावत यांचे काका भरत सिंह रावत यांनी सांगितले की, त्यांच्या पुतण्याला त्यांच्या मूळ गावी सैनी येथे घर बांधायचे होते.
  • पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ते त्यांच्या मूळ गावी सैनी येथेही येणार होते.

 

गावच्या निसर्गात वेळ घालवायचा होता

  • काका भरत सिंह रावत यांनी सांगितले की, त्यांचा पुतण्या एप्रिल २०१८ मध्ये शेवटच्या वेळी त्यांच्या मूळ गावी सैनीला गेले होते.
    यावेळी त्यांनी कुळ देवाची पूजाही केली.
  • त्याच दिवशी वडिलोपार्जित जमिनीवर घर बांधून गावातील निर्गात वेळ घालवायचा असल्याचे सांगितले होते.
  • जानेवारीत निवृत्त होणार असून, त्यानंतर गावात घर बांधून राहीन, असे त्यांनी सांगितले होते.

 

नोएडातील वडिलोपार्जित घरात राहण्यासाठी खोली बांधली, पण राहू शकले नाहीत…

  • नोएडातील वडिलोपार्जित घरात राहण्यासाठी चार महिन्यांपूर्वी एक खोली बांधण्यात आली, पण मधुलिका आणि सीडीएस बिपिन रावत यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
  • लष्करप्रमुख होण्यापूर्वी त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल एलएस रावत येथे राहत होते, नंतर ते दिल्लीला गेले.
  • तीन वर्षांपूर्वी २ मार्च २०१९ रोजी जनरल बिपिन रावत यांनी हुतात्मा स्मारकाच्या वार्षिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती.
  • त्यावेळी नोएडातील लोकांनी त्यांची भेट घेतली आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
  • आता सेवानिवृत्त कर्नल डॉ. जेपी सिंह आणि त्यांची पत्नी सरोज नोएडाच्या या घरात राहतात.
  • हे घर सहा वर्षांपासून बंद पडून असल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांपूर्वी ते येथे राहायला आले होते.
  • मधुलिका रावत चार महिन्यांपूर्वी घरी आल्या होत्या.
  • त्यांनी इथे रुम बनवून दिली होती आणि त्या आता इथे कधीतरी राहायला येतील असे सांगून गेल्या.
  • अपघाताची बातमी समजताच नोएडातील लोकांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी सोशल मीडियावर याचा खुलासा करण्यास सुरुवात केली.

 

वडिलांनी घर बांधले होते

  • शेजारी सेवानिवृत्त कर्नल एसके पटनी यांनी सांगितले की, बिपिन यांनी दोन दिवसांपूर्वीच आर्मी सर्व्हिस कॉर्प्स डेच्या ऑफिसर्स बॅज समारंभात रावत यांची भेट घेतली होती.
  • तो या घरी येयाचे.
  • त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल एलएस रावत येथे राहत होते. त्यापूर्वी त्यांची मुलेही येथे राहत होती.
  • नंतर सगळे दिल्लीत राहू लागले.

Tags: CDS BipinRawatNoidaUttarakhandउत्तराखंडनोएडासीडीएस बिपिन रावत
Previous Post

डॉ प्रशांत बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली

Next Post

“वेळेत एंपिरिकल डेटा गोळा केला नाही तर मनपा निवडणुकांतही ओबीसींना आरक्षण मिळणार नाही!”

Next Post
Chandrakant Patil

"वेळेत एंपिरिकल डेटा गोळा केला नाही तर मनपा निवडणुकांतही ओबीसींना आरक्षण मिळणार नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!