Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

CBSE Board : शिक्षकांनाही मिळणार संशोधनाची संधी, Learning From Practitioners योजना

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
cbsc

मुक्तपीठ टीम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्ड देशभरातील शिक्षकांना संशोधन करण्याची संधी देणार आहे. सीबीएसईने यासाठी लर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्राम सुरू केला आहे. बोर्डाच्या या उपक्रमाअंतर्गत, सीबीएसईशी संबंधित शाळेतील शिक्षक त्यांचे काम शेअर करण्यासाठी अर्ज करू शकतात.

हा कार्यक्रम सुरू करण्यामागील बोर्डाचा उद्देश मार्गदर्शकाच्या नेटवर्कसह अनुदान आणि समर्थन प्रदान करून सर्वोत्तम नवकल्पना निवडणे आणि त्यांना समर्थन देणे हा आहे. या कार्यक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. इच्छुक व्यक्ती http://forms.gle/jkeLMTbam1Ho8Gmr येथे आपले प्रस्ताव सादर करू शकतात.

उपक्रमाअंतर्गत, शिक्षकांना अनुदान आणि मार्गदर्शन सहाय्य देखील प्रदान केले जाईल. त्यांचे संशोधन पुढे नेण्यासाठी, शिक्षकांना एका वर्षाच्या कालावधीत २५ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातील.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या थेट अनुरूप असणार्‍या अर्जांतर्गत येणाऱ्या प्रस्तावाला प्राधान्य दिले जाईल. सीबीएसईला अपेक्षा आहे की अर्जदारांनी शिक्षणाशी निगडीत आव्हानांबद्दल संशोधन केले पाहिजे. या कार्यक्रमांतर्गत निवडल्या जाणाऱ्या शिक्षकांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यासाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जाईल.


Tags: CBSE BoardCentral Board of Secondary Educationgood newsLearning from Practitioners Programmuktpeethकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळचांगली बातमीमुक्तपीठलर्निंग फ्रॉम प्रॅक्टिशनर्स प्रोग्रामसीबीएसई बोर्ड
Previous Post

राज्यात २९२२ नवे रुग्ण, १३९२ रुग्ण बरे! मुंबई १७४५, नाशिक २, नागपूर २१ नवे रुग्ण !!

Next Post

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी! वाचा आणि अधिकार वापरा…

Next Post
New Guidelines on Misleading ads

दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी! वाचा आणि अधिकार वापरा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!