Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

CBSE 10वी, 12वी निकाल 2022: निकालाची वाट पाहणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी CBSEच्या महत्वाच्या सूचना

July 16, 2022
in उपयोगी बातम्या, करिअर
0
CBSE And DIGI Locker

मुक्तपीठ टीम

CBSEच्या 10वी, 12वी निकालाची वाट पाहत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. CBSEने इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षांच्या निकालांबद्दल एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, CBSE परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीकोनातून, त्यांच्या डिजीलॉकर खात्यांवर सहा अंकी सुरक्षा पिन इंस्टॉल केला आहे. तो अॅक्टिव्हेट करण्यासाठी CBSEने कळवले आहे. विद्यार्थ्यांसाठीचे हे पिन शाळांना डाऊनलोड करावे लागतील. ते शाळांनी कसे डाऊनलोड करायचे आणि विद्यार्थ्यांनी ते कसे अॅक्टिव्हेट करायचे, त्याची CBSEने दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे…

CBSE परिपत्रक काय सांगतं?

  • CBSE 10वी, 12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजीलॉकर खात्यांद्वारे सीबीएसई बोर्डाकडून त्यांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे प्रदान केली जातात.
  • बोर्डाने सुरक्षिततेच्या दुष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिजीलॉकर खात्यालर सहा अंकी पिन इंस्टॉल केला आहे.
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या डिजीलॉकर खात्यांवर सहा अंकी सिक्युरिटी पिन अॅक्टिव्हेट करावा लागेल.
  • हे पिन क्रमांक शाळांद्वारे दिले जातील.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, ‘ISSUED DOCUMENTS’ विभागात जा आणि ‘DEGITAL ACADEMIC RECORD’ वर क्लिक करा.
  • तेथून विद्यार्थी त्यांची १०वी किंवा १२वीची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतील.

सीबीएसई बोर्डाने शाळांसाठी या संपूर्ण प्रक्रियेसाठी टप्प्यांनुसार सूचना जारी केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत:

शाळांना अशा प्रकारे मिळेल सुरक्षा पिन…

  • बोर्डाच्या परिपत्रकानुसार, शाळांना डिजिलॉकर पोर्टल, digilocker.gov.in वर भेट द्यावी लागेल किंवा Google Play Store किंवा iOS App Store वरून Digilocker मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. यानंतर, त्यांना LOC तपशील भरावा लागेल आणि लॉगिन विभागात ‘Log-in as School’ निवडून सबमिट करावे लागेल.
  • त्यानंतर नवीन पेजवर डाऊनलोड पिन फायनलवर क्लिक करा आणि त्यानंतर नवीन पेजवर संबंधित इयत्ता १० वी किंवा १२ वी लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे पिन एका फाईलमध्ये डाऊनलोड केले जातील, जे विद्यार्थ्यांना शाळांद्वारे वितरित केले जातील.
  • याशिवाय, एक युजर मॅन्युअल देखील शाळा डाउनलोड करू शकते आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊ शकते.

Tags: careerCBSECBSE Boarddigi lockerIndianews2usestudentsउपयोगी बातमीकरिअरडिजीलॉकरपरिपत्रकसीबीएसई बोर्ड
Previous Post

सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियात ‘असिस्टंट मॅनेजर’ पदावर २४ जागांसाठी नोकरीची संधी

Next Post

मीत शहाने सीए परीक्षेत पटकावला देशात पहिला क्रमांक! मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन!

Next Post
Meet Shah

मीत शहाने सीए परीक्षेत पटकावला देशात पहिला क्रमांक! मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिनंदन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!