सरकारी बातम्या

अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम संपलेल्या कारखान्यांचे हार्व्हेस्टर ताब्यात घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुक्तपीठ टीम राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या अतिरिक्त उसाचे गाळप पूर्ण करण्यासाठी हंगाम...

Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम सर्वांना समान न्याय, समता व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची...

Read more

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत बीड मॉडेलच्या समावेशाची कृषी मंत्री दादाजी भुसेंची मागणी

मुक्तपीठ टीम पीक विमा कंपन्यांना नफा व तोटा यामध्ये संतुलन राखणारे बीड मॉडेल (८०:११०) याचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत...

Read more

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा- गुलाबराव पाटील

मुक्तपीठ टीम औरंगाबाद शहरासाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम गतीने करून हा प्रकल्प त्वरित पूर्ण करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री...

Read more

महाराष्ट्रासाठी खतांसाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी

मुक्तपीठ टीम खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध होण्यासाठी व प्रधानमंत्री पीक वीमा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर...

Read more

वरळी बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या कामात सहकार्याचं गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडांचं आवाहन

मुक्तपीठ टीम वरळी येथील बिडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड...

Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईतील पावसाळापूर्व कामांचा आढावा, ३१ मेची मुदत!

मुक्तपीठ टीम फक्त शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कार्यरत असताना उद्धव ठाकरे हे मुंबईवर खास लक्ष ठेवून असत. त्यावेळी ते मुंबईतील पावसाळापूर्व...

Read more

नाभिक समाजासाठी अभ्यासगट नेमणार – धनंजय मुंडे

मुक्तपीठ टीम नाभिक समाजाचा अभ्यास  करण्याबाबत लवकरच अभ्यास गट नेमण्याचा निर्णय घेण्यात येईल तसेच नाभिक समाजाने केलेल्या विविध मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय...

Read more

जादुटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने सुचविलेल्या सूचनांवर कार्यवाही करा – धनंजय मुंडे

मुक्तपीठ टीम जादुटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा प्रचार व प्रसार समितीने सुचविलेल्या सूचनांवर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश...

Read more

ज्वेलरी मशिनरींच्या क्लस्टरसाठी शासन मदत करेल – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुक्तपीठ टीम जेम्स ॲन्ड ज्वेलरी व्यवसायिकांनी एकत्रित येऊन मशिनरीचे क्लस्टर तयार करायचे  असेल तर उद्योग विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. यासाठी...

Read more
Page 64 of 190 1 63 64 65 190

ताज्या बातम्या

error: Content is protected !!