चांगल्या बातम्या

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना तीन वर्षात ३०० कोटींचा निधी

मुक्तपीठ टीम ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात...

Read more

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या बुधवार, ३१ मार्च २०२१   पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा...

Read more

एक एप्रिलपासून ‘विस्तारा’च्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार

मुक्तपीठ टीम   कोरोना महामारीमुळे मोठ्या संख्येने कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे पगार कमी केले होते. १ एप्रिलपासून विस्तारा एअरलाइन्सने आपल्या पगार...

Read more

सुपरस्टार प्रभासची सुपर कार…६ कोटींची लॅम्बोर्गिनी!

मुक्तपीठ टीम   कोट्यवधींचा आवडता सुपरस्टार प्रभासने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका स्टाईलिश लक्झरी कारचा समावेश केला आहे. त्याने लॅम्बोर्गिनी...

Read more

डेटापॅक संपल्याची तक्रारच संपणार…गूगलचं भन्नाट अॅप

मुक्तपीठ टीम   इंटरनेटची रेंज नाही, डेटापॅक संपला की भूक लागल्यावर खायला नसेल त्यापेक्षाही वाईट वागण्याचा सध्याचा काळ. या काळात...

Read more

स्वच्छतागृहे अशी देखणी…रंगसंगतीनं सजलेली…पाहातच राहाल!

मुक्तपीठ टीम   स्वच्छतागृह म्हटले की ते नावाप्रमाणेच स्वच्छ असावं, अशी एक रास्त अपेक्षा असते. आपल्याकडे ती क्वचितच पूर्ण होते....

Read more

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे आज भूमिपूजन

मुक्तपीठ टीम बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते ३१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता...

Read more

रूपं बदलणारा विषाणूसारखीच स्वरूप बदलणारी गुन्हेगारी, मुख्यमंत्र्यांनी वेधलं लक्ष

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही...

Read more

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला तेवा इंडियाकडून दीड कोटींची मदत

मुक्तपीठ टीम   तेवा एपीआय इंडिया (वॉटसन फार्मा प्रा.लि.) यांच्याकडून महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा मदत निधी...

Read more

होंडा मोटर्सचे नवीन तंत्रज्ञान, ज्यामुळे कार बनणार कोरोना व्हायरसमुक्त

मुक्तपीठ टीम जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यूएचओने कोरोनाच्या साथीच्या विषाणूचा आजार जाहीर केल्यानंतर जवळजवळ एक वर्षानंतर, लसीकरण मोहीम सुरू झाली...

Read more
Page 527 of 596 1 526 527 528 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!