Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सुपरस्टार प्रभासची सुपर कार…६ कोटींची लॅम्बोर्गिनी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
prabhas

मुक्तपीठ टीम

 

कोट्यवधींचा आवडता सुपरस्टार प्रभासने त्याच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका स्टाईलिश लक्झरी कारचा समावेश केला आहे. त्याने लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटाडॉर एस रोडस्टर या कारची खरेदी केली आहे. ज्याची किंमत ६ कोटी आहे. प्रभासचा हैदराबाद येथे कारचे कव्हर काढून लंबोर्गिनी चालवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. प्रभासने वडील सूर्य नारायण राजू यांच्या जयंतीनिमित्त ही लम्बोर्गिनी विकत घेतली.

 

प्रभासचे लक्झरी कार कलेक्शन

* प्रभासकडे लॅम्बोर्गिनी अ‍ॅव्हेंटाडॉर एस रोडस्टरबरोबरच अनेक लक्झरी कार आहेत.

*त्याच्या कार कलेक्शनमध्ये जॅग्वार एक्सजे ही सव्वा कोटींची कार आहे.

* रोल्स रॉयस फॅन्टम ही ८ कोटींची कार आहे.

* बीएमडब्ल्यू एक्स ३ ही कार ५० कोटींची आहे.

* ४ कोटी रुपयांची रेंज रोव्हर

* तसेच ३० लाखांची सेडान कार स्कॉडा सुपर्बसुद्धा आहे.

 

प्रभास आता बिग बजेटचे चित्रपटात झळकणार

प्रभासच्या कारचे कलेक्शन ज्याप्रमाणे आपण पाहिले त्याप्रमाणे त्याच्याकडे अनेक चित्रपटांचे लाईनअप आहे. यामध्ये ओम राऊतचा आदिपुरुष, प्रशांत नीलचा सालार, राधाकृष्ण कुमारचा राधे श्याम आणि नाग अश्विनचा अनामिक चित्रपट आहे यामध्ये तो आणि दीपिका पादुकोण आपल्याला एकत्र पाहायला मिळतील.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Lamborghinisuperstar Prabhasलॅम्बोर्गिनीसुपरस्टार प्रभास
Previous Post

डेटापॅक संपल्याची तक्रारच संपणार…गूगलचं भन्नाट अॅप

Next Post

एक एप्रिलपासून ‘विस्तारा’च्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार

Next Post
vistara

एक एप्रिलपासून 'विस्तारा'च्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!