चांगल्या बातम्या

शेतकरी धावले, जीवाशी खेळले, विझवली शेजाऱ्यांच्या पिकाची आग

मुक्तपीठ टीम   अगदी चित्रपटात दाखवतात तसे घडले. मध्यप्रदेशच्या शेरपूर गावातील ही घटना आहे. एक शेतकरी मशिदीत नमाज पढत असताना...

Read more

स्टँड अप योजनेत २५ हजार ५८६ कोटींपेक्षा अधिक रकमेची कर्जे मंजूर

मुक्तपीठ टीम अनुसूचित जाती, जमाती आणि महिला वर्गातील अशा विकासोत्सुक उद्योजकांमध्ये ऊर्जा आणि उमेद तर काठोकाठ भरलेली असते, मात्र तरीही...

Read more

#मुक्तपीठ रविवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र रविवार, ०४ एप्रिल २०२१ आज मन प्रसन्न करणाऱ्या आठवडाभरातील निवडक सर्वोत्तम चांगल्या बातम्यांचं मुक्तपीठ #GoodNewsMorning...

Read more

कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा पाठिंबा

मुक्तपीठ टीम   आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जान है तो जहान है..या उक्तीनुसार जीव राहीला, तर...

Read more

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्ये पार पाडणार

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

Read more

मेड इन इंडिया फॉक्सवॅगन टायगुन झाली लॉन्च, जाणून घ्या किंमत…

मुक्तपीठ टीम जर्मन वाहन निर्माता कंपनी फॉक्सवॅगनने अधिकृतरित्या आपल्या बहुप्रतिक्षित एसयूव्ही टायगुन या कार नेमकी कशी असणार ते उघड केले...

Read more

आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्डची आवश्यकता नाही,नक्की काय आहे ते जाणून घ्या…

मुक्तपीठ टीम एटीएममधून पैसे काढण्यासाठी यापुढे डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. यूपीआय ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून एटीएममधून पैसे काढता...

Read more

सातारा जिप, गडहिंग्लज आणि राहाता पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना केंद्राचे पुरस्कार

मुक्तपीठ टीम   केंद्र शासनामार्फत दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि....

Read more

रिझर्व बँकेचे ‘मोबिक्विक’ला डेटा लीकच्या फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश

मुक्तपीठ टीम   मोबिक्विकच्या दहा कोटी भारतीय युजर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सनी दावा केला होता. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व बँकने डिजिटल...

Read more
Page 522 of 596 1 521 522 523 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!