चांगल्या बातम्या

४० फुटांवरून पडली, व्हीलचेअरवर खिळली, बास्केटबॉलमध्ये झेपावली!

रोहिणी ठोंबरे/मुक्तपीठ टीम   ही प्रेरणादायी सत्यकथा आहे काश्मीरमधील २४ वर्षीय इन्शाह बशीरची. ही तरुणी बडगाम जिल्ह्यातील बिरवाह भागातील रहिवाशी...

Read more

संचारबंदीत काय चालेल, काय नाही? सरकार काय करणार?

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ८ पासून राज्यात कडक संचारबंदीची घोषणा केली आहे. संचारबंदीच्या १५ दिवसांमध्ये नेमकं...

Read more

महाराष्ट्रराज्य कौशल्य विद्यापीठ अधिनियम डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून अंमलात

मुक्तपीठ टीम   राज्यातील युवक-युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध व्हावे, तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त...

Read more

‘वी’ने टी२० चाहत्यांसाठी क्रिकेटची रंगत अधिकच वाढवली, सामना पाहताना स्वतः देखील खेळा

  देशभरातील क्रिकेट प्रेमी जिची आतुरतेने वाट पाहत असतात अशी सर्वात जास्त उत्कंठावर्धक क्रिकेट स्पर्धा सुरु झालीय. विवो आयपीएल २०२१...

Read more

‘पुणे म्हाडा’च्या २ हजार ८९० सदनिकांसाठी अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ

मुक्तपीठ टीम ‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचे धोरण असून 'पुणे म्हाडा’ने आणलेली २ हजार ८९० घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले...

Read more

अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गाला वीजजोडणीसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

मुक्तपीठ टीम   अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री...

Read more

संबंधितांशी चर्चा करून वैद्यकीय परीक्षांचा निर्णय

मुक्तपीठ टीम कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून परीक्षा घेण्याची आमची भूमिका नाही, मात्र विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल...

Read more

हापूस आंब्याच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणार

मुक्तपीठ टीम   आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून...

Read more

इसीआयमध्ये पदवीधरांसाठी १११ जागांवर करिअर संधी

मुक्तपीठ टीम   इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये साइन्टिफिक असिस्टंट या पदासाठी २४ जागा, ज्युनिअर आर्टिसन या पदासाठी ८६ जागा, ऑफिस...

Read more

#मुक्तपीठ मंगळवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

मुक्तपीठ www.muktpeeth.com गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या मंगळवार, १३ एप्रिल २०२१   पाहा व्हिडीओ: आज रोहिणी...

Read more
Page 514 of 596 1 513 514 515 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!