चांगल्या बातम्या

बंगबंधूंच्या आत्मकथेमुळे युवकांना बांगलादेश मुक्ती लढ्याची माहिती होईल-राज्यपाल

मुक्तपीठ टीम बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रहमान यांच्या 'अपूर्ण आत्मकथा' या मराठी भाषांतरीत पुस्तकामुळे राज्यातील लोकांना विशेषतः युवकांना बांगलादेशचा प्रदीर्घ...

Read more

भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपद्धत निश्चित

मुक्तपीठ टीम राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे. याबाबत...

Read more

सिंधुदुर्ग विमानतळ लोकार्पणाच्या सरकारी बातमीतही केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ‘सुक्ष्म’च स्थान!

मुक्तपीठ टीम सिंधुदुर्गातील विमानतळावरून शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये (आणि त्यांच्यामुळे ते असलेल्या भाजपामध्ये) रंगलेला कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा ठरला...

Read more

पश्चिम-मध्य रेल्वेत २,२२६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

मुक्तपीठ टीम पश्चिम-मध्य रेल्वेत एकूण २,२२६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु...

Read more

आता एमएच्या पदवीसाठी वेदांचा अभ्यास, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून नवी संधी

मुक्तपीठ टीम आता वेदांचा अभ्यास करुनही एमएची पदवी मिळवणे शक्य आहे. दिल्लीच्या इग्नू म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या मानविय...

Read more

कोरोना अनाथ मुलांना पीएम केअर्समध्ये मासिक रक्कम आणि १० लाख! कसे, कधी मिळणार?

मुक्तपीठ टीम महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन अर्थात मुलांसाठीच्या पीएम केअर्स योजनेसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्वे जारी...

Read more

एनडीएनंतर आता मुलींना आरआयएमसी आणि आरएमएसमध्ये देखील मिळणार प्रवेश!

मुक्तपीठ टीम आता मुलींना केवळ राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे एनडीएमध्येच नाही तर राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (आरआयएमसी) आणि देशातील पाच...

Read more

मुकेश अंबानी अॅलन मस्क-जेफ बेझोस क्लबमध्ये! शंभर अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती!

मुक्तपीठ टीम रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मालक मुकेश अंबानी यांनी आता नवीन कामगिरी बजावली आहे. किमान 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या...

Read more

विदर्भातील कृषी निर्यात वाढीसाठी कृषीमाल गुणात्मक उत्पादन, प्रक्रिया, विपणन आवश्यक!

मुक्तपीठ टीम विदर्भातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळण्यासाठी कृषी मालाचे गुणात्मक उत्पादन, प्रोसेसिंग, पॅकेजिंग तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याचे...

Read more

अॅनालॉग प्रादेशिक दूरदर्शन केंद्रे बंद केल्यामुळे 5Gसाठी स्पेक्ट्रम!

मुक्तपीठ टीम प्रसारण सुधारणां अंतर्गत दूरदर्शन आणि आकाशवाणीतून गेल्या दोन वर्षांपासून कालबाह्य अॅनालॉग टेरेस्ट्रियल टीव्ही ट्रान्समीटर सारखे तंत्रज्ञान प्रसार भारती...

Read more
Page 372 of 596 1 371 372 373 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!