मिक्तपीठ टीम ‘पहिल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकाविल्याने आत्मविश्वास दुणावला असून येत्या काळात अधिक परिश्रम करेन व महाराष्ट्रासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय...
Read moreमुक्तपीठ टीम राज्यातील २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार याद्या १८ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार...
Read moreमिक्तपीठ टीम पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार बालाजी कल्याणकर, अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक तर सोलापूर येथून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित आहेत. वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी आषाढी वारीसाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी पंढरपूर येथे दर्शनासाठी येत असतात. कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. या टोल माफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.
Read moreमुक्तपीठ टीम सीडॅकमध्ये प्रोजेक्ट असोसिएट या पदावर ५० जागा, प्रोजेक्ट इंजिनीअर या पदावर ४०० जागा, प्रोजेक्ट मॅनेजर/ प्रोग्राम मॅनेजर/ प्रोग्राम...
Read moreमुक्तपीठ टीम अहमदाबादच्या स्विच बाईक कंपनीने कर्नाटकातील बंगळुरू येथे आयोजित इलेक्ट्रिक व्हेईकल एक्स्पो २०२२ मध्ये त्यांच्या तीन फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक्स...
Read moreमुक्तपीठ टीम राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदींसारख्या महानगरांमध्ये असलेले स्टार्टअप्स राज्याच्या इतर भागातही विस्तारले जावेत यासाठी राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता...
Read moreमुक्तपीठ टीम उच्च कार्यक्षमतेसह इन्फ्रारेड प्रकाश उत्सर्जित करू शकेल, शोधू शकेल आणि त्यात बदल करू शकेल अशा एका नवीन घटकाचा...
Read moreगौरव संतोष पाटील महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षात राजकारण्यांची अनेक रुपं दिसली. काही राजकारणी गुजरात-गुवाहाटी-गोवा करताना मज्जा करताना दिसले. काही परतल्यावर शक्तीप्रदर्शनात...
Read moreमुक्तपीठ टीम मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...
Read moreमुक्तपीठ टीम आयबीपीएसमार्फत 'क्लर्क' पदावर एकूण ६ हजारपेक्षा जास्त जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जुलै २०२२...
Read more© 2021 by Muktpeeth Team