चांगल्या बातम्या

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरांची शंभर मुलांना आरोग्यासाठी साथ

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या क्रिकेटच्या देवाची साथ शंभर मुलांना आजाराशी संघर्ष करण्यासाठी मोलाची ठरतेय. सहा राज्यांतील १०० वंचितांच्या उपचारांसाठी...

Read more

शिवसेना वैद्यकीय कक्षाची मदत, बीडच्या लहानग्यावर हृदय शस्त्रक्रिया

वेळीच मदत मिळाल्यानं बीडच्या एका लहानग्याच्या हृदयाची शस्त्रक्रिया करता आलीय. त्याचे प्राण वाचलेत. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाकडून वेळीच मदत मिळाल्यानं...

Read more

नाशिकच्या देवळालीत देणगीतून रस्त्यावर उजळले दिवे, नगरसेविकेचा वेगळा प्रयत्न

नाशिकमधील देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डमधील काही रस्त्यांवर दिवे नाहीत. सूर्यास्तानंतर तेथील नागरिकांना रस्त्यांवर चालणं अवघड तसंच धोक्याचं जातं. नागरिकांकडून आलेल्या तक्रारीनंतरही...

Read more

पुण्यातील रुग्णालयाला दणका, पीपीई किट्ससाठी आकारलेली अवास्तव रक्कम शेतकऱ्याला परत

पुण्यातील खराडी येथील कोहकाडे सुपर स्पेशालिटी रूग्णालयाबद्दल सणसवाडी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने तक्रार केली होती. रुग्णालयाकडून एका पीपीई किटसाठी ६...

Read more

ई-पंडितांची कामगिरी…दोन वर्षात ३३५ धार्मिक ग्रंथ डिजिटल

धार्मिक पुस्तकांसाठी गीता प्रेस जगप्रसिद्ध आहे. तिथं काम करणाऱ्या मेघसिंह चौहान यांनी ३३५ धार्मिक ग्रंथ आणि पुस्तके डिजिटल केली आहेत....

Read more

भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार, पाणबुड्यांसाठी साडेतीन लाख कोटी रुपये

नौदलाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहे. त्यासाठी स्वदेशी पाणबुड्यांचे वर्चस्व अधिक वाढवण्याचं सरकारनं मनावर घेतले आहे. नौदलासाठी सरकार...

Read more

मृत्यूनंतरही ‘ती’ अवयवरुपी अमर, ब्रेन डेड महिलेमुळे तिघांना जीवनदान!

पुण्यातील एक महिला खऱ्या अर्थाने अमर झाली आहे. कारण मृत्यूनंतरही 'ती' जीवनदात्री ठरली आहे. ब्रेन डेड झालेल्या या महिलेच्या अवयवांचं...

Read more

यवतमाळच्या डॉक्टरांची माणुसकी अनलिमिटेड…बसवला शेतकऱ्याचा खांदा!

रोग्यांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सना देवाचे स्थान दिले जाते. याची प्रचिती यवतमाळमधील एका गरीब शेतकऱ्याला आली आहे. डॉ. निलेश येलनारे यांनी...

Read more

कोल्हापूरात आता ७० मीटर उंचीच्या २३ मजल्यांच्या इमारती उभारणं शक्य

कोल्हापूरात इमारत बांधकामांसाठी नवी नियमावली तयार करण्यात आलीय. राज्य शासनाने तयार केलेली ही नवीन विकास नियमावली आता कोल्हापूर शहराच्या विकासासाठी...

Read more

न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृतमध्ये शपथ, डॉ. गौरव शर्मा यांनी घडवला इतिहास

परदेशात भारतीय भाषांचा राजकीय डंका वाजविणारी घटना घडली आहे. भारतीय वंशाचे खासदार डॉ. गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडच्या संसदेत संस्कृतमध्ये शपथ...

Read more
Page 594 of 596 1 593 594 595 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!