चांगल्या बातम्या

सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजनेत अतिरिक्त सदनिकांची होळी भेट, आता साडेसहा हजार सदनिका!

मुक्तपीठ टीम होळीचा सण म्हणजे होलिका दहनानंतरची रंगांची उधळण ठरलेली. त्यामुळेच होळी सणाच्या निमित्तानं सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोने...

Read more

हायड्रोजनवर चालणार गाड्या! गडकरींनी लाँच केलेल्या पायलट प्रोजेक्टमधील टोयोटा मिराई कारचा विश्वविक्रम!

मुक्तपीठ टीम टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने जगातील सर्वात प्रगत FCEV टोयोटा मिराईचा अभ्यास आणि मूल्यांकन...

Read more

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सिंचन योजनांच्या तक्रारींची महिनाभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई करणार

मुक्तपीठ टीम नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात सन २००९ ते २०१४ या कालावधीत झालेल्या आदिवासी जलसिंचन उपसा सिंचन योजनांमध्ये...

Read more

‘सक्षम महिला, सुदृढ बालके’ संकल्पाच्या पूर्तीसाठी राज्यस्तरीय बाल आधार नोंदणी – ॲड.यशोमती ठाकूर

मुक्तपीठ टीम आधार ओळखपत्रामुळे प्रत्येक रहिवाशाला एक विशिष्ट ओळख मिळाली आहे. लॅाकडाऊन काळात आधार ओळखपत्राचा गरजूंना मदत देण्यासाठी उपयोग झाला....

Read more

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी – उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे

मुक्तपीठ टीम पालक व शिक्षण संस्थेचे पदाधिकारी यांनी सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घ्यावी, असे विधानपरिषेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी...

Read more

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी व्हायचंय? ‘या’ तारखेपर्यंत प्रवेशिका दाखल करण्यास मुदतवाढ!

मुक्तपीठ टीम मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी( मिफ २०२२) प्रवेशिका दाखल करण्याची मुदत २० मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. चित्रपट...

Read more

अवयवदान वाढण्यासाठी आता कृती आराखडा!

मुक्तपीठ टीम राज्यातील अवयवदान वाढण्यासाठी कृती आराखडा तयार करावा. जास्तीत जास्त नागरिकांनी अवयव दान करण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे यासाठी सर्वंकष...

Read more

शाळा-कॉलेजभोवती ‘या’ कारणामुळे पिवळी लष्मणरेखा सक्तीची!

मुक्तपीठ टीम केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या...

Read more

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ

मुक्तपीठ टीम भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ‘माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य’ या संकल्पेनवर आधारित मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या...

Read more

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविकांच्या ८८ जागांसाठी भरती

मुक्तपीठ टीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आरोग्य सेविका पदावर महिलांसाठी एकूण ८८ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६...

Read more
Page 242 of 596 1 241 242 243 596

ताज्या बातम्या

error: Content is protected !!