Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक भ्रष्टाचार प्रकरण आता उच्च न्यायालयात गाजणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

जळगाव जिल्ह्यातील २०१५ ते २०१९ पर्यंत ७५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना बोगस वैयक्तिक मान्यता देण्याचे प्रकरण महाराष्ट्रात व विधानपरिषदेत गाजले होते, या प्रकरणात शासनाचे करोडो रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

या प्रकरणी दोषी असलेले जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांना बडतर्फ करून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवु, असे आश्वासन तत्कालीन शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडु यांनी २०२१ च्या हिवाळी अधिवेशनात दिले.

rti

मंत्र्यांनी दिलेले आश्वासन ९० दिवसात पुर्ण करणे बंधनकारक असताना १ वर्ष लोटुनही आश्वासनांची पूर्तता शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेली नाही असे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे व आप नेते यांनी शिक्षण विभागा बरोबर केलेल्या पाठपुराव्या वरुन लक्षात आले.

शिक्षण विभाग हे शिक्षण आयुक्तांना वारंवार पत्रबाजी करते आणि अहवाल सादर करायला सांगिते, पण शिक्षण आयुक्त सुरज मांढरे काही अहवाल सादर करत नाहत आणि शासनाचे झालेले महसुली नुकसानाचे आकडेवारी हि सादर करत नाहीत, शिक्षण आयुक्त ७ वेळा समरण पत्रे जाऊन हि अहवाल सादर करीत नाहीत म्हणून नितीन दळवी यांनी आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी शासना कडे केलेली आहे.

या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे आणि यात बरेच मोठे अधिकारी हि सामिल असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्षभर पाठपुरावा करूनहि हे मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरणाची कारवाई पुर्ण होत नाही असे स्पष्ट झाल्यवर , हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे नितीन दळवी यांच्या निदर्शनास आले, म्हणून हे प्रकरण उच्च न्यायालयात न्यायचे असे ठरवले व तसे पत्र मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना दि १५/०९/२०२२ रोजी पाठवले मा. राज्यपालांनाही प्रत पाठवली व ३० दिवसात कारवाई करावी अशी मागणी केली अन्यथा प्रकरण  न्यायालयात दाखल केले जाईल असे नमूद केले, या पत्रावर माहितीचा अधिकार दाखल केल्यावर, परत शालेय विभागाकडून उत्तर आले की पुणे आयुक्तांकडून अहवाल प्रलंबित असलेल्या कारणाने कारवाई करता येत नाही, मुख्यमंत्री कार्यालयात दाखल केलेल्या पत्रावर पण पत्र शालेय शिक्षण विगाकडे पाठविण्यात आले आहे असे उत्तर मिळाले.

एवढया मोठ्या प्रकरणावर भ्रष्टाचार समोर येऊनही कारवाई केली जात नाही, हि अत्यंत गंभीर बाब आहे.

rti (1)

शासन मान्य कालावधीत भ्रष्टाचार संबंधी आश्वासन पुर्ण केले जात नाही, सरकाचे महसूली नुकसान झाल्याचे आकडे दिले जात नाही, शासनाला मा. न्यायालयात जाण्याचा इशारा देऊनही भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपणाचा प्रकार होत असल्या कारणाने, या प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयात नितीन दळवी तातडीने दाखल करणार आहेत व याचिकेत शालेय शिक्षण विभाग व शिक्षण आयुक्तांना प्रतिवादी करणार आहेत.


Tags: Educational Corruptionhigh courtjalgaonउच्च न्यायालयजळगावशैक्षणिक भ्रष्टाचार
Previous Post

चित्रपटगृहांमध्ये बाहेरच्या अन्नपदार्थांना प्रवेश नाहीच! पण स्वच्छ पाणी मिळावेच!! सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाणून घ्या…

Next Post

कोल्हापूरमधील उत्तरमहावितरण कंपनीचे ४००० कर्मचारी संपावर

Next Post
Mahavitran Workers Agitation

कोल्हापूरमधील उत्तरमहावितरण कंपनीचे ४००० कर्मचारी संपावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!