Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चमध्ये ८५ पदांवर करिअर संधी

September 6, 2026
in करिअर
0
job

मुक्तपीठ टीम

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. सायंटिस्ट आणि एक्झ्युक्यूटिव्ह असिस्टंट आणि इतर ८५ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ जुलै २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बीई आणि बीटेक उत्तीर्ण असावे. उमेदवारांकडे ७ वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३६ हजारांपासून ५६ हजारांपर्यंत पगार मिळणार आह.

असा करावा अर्ज

  • पात्र उमेदवारांनी एनसीपीओआरच्या वेबसाईट (www.ncaor.gov.in) ला भेट द्यावी.
  • वेबसाइटवरील ‘Career’ ऑप्शन वर क्लिक करा.
  • यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
  • यानंतर NCPOR/09/2021 पुढील NCPOR_Advt_2021.PDF लिंक वर क्लिक करुन जाहिरात वाचून घ्या.
  • जाहिरात वाचल्यांतर तुम्ही पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी

एनसीपीओआरच्या अधिकृत वेबसाइट ncpor.res.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: jobncporनॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्चरोजगार
Previous Post

अवघ्या १० मिनिटांत फुल चार्ज होणारा पहिला स्मार्टफोन!

Next Post

“दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार”: सुनील केदार

Next Post
Sunil Kedar

"दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा प्रयत्न करणार": सुनील केदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!