Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आयटीआय दहावी उत्तीर्णांसाठी भारत डायनॅमिक्समध्ये करिअर संधी

February 26, 2021
in करिअर
0
bharat Dynamics

मुक्तपीठ टीम

भारत डायनामिक्स लिमिटेड म्हणजेच बीडीएलने अ‍ॅप्रेंटिस पदासाठी भरती जाहिर केली आहे. त्याअंतर्गत एकूण १३ पदे नेमली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार विहित अर्जाच्या नमुनाद्वारे ५ मार्च २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

अधिकृत संकेतस्थळावरील Http://apprenticeshipindia.org च्या अधिसूचनेनुसार फिटरच्या ७ पदांवर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ४, इलेक्ट्रीशियनच्या २ पदांवर नेमणुका केल्या जातील. अॅप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की त्यांना टीए, डीए देण्यात येणार नाही. या व्यतिरिक्त, भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) आवश्यकतेनुसार रिक्त पदांची संख्या वाढवू किंवा कमी करू शकते. हा अधिकार पूर्णपणे बीडीएलने राखून ठेवला आहे.

 

शैक्षणिक पात्रता

या पदांवर ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी पास व आयटीआय पास असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार शिथिलता देण्यात येणार आहे. अभियांत्रिकी पदवीधर आणि पदविकाधारक या पदासाठी अर्ज करू शकत नाहीत, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

 

वयोमर्यादा

उमेदवाराचे कमाल वय ३० वर्षे असावे.

भारत डायनामिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://bdl-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.


Tags: Bharat Dynamicsअ‍ॅप्रेंटिस पदनोकरीभरतीभारत डायनॅमिक्सरोजगार संधी
Previous Post

बिबट्यांना मिळत आहे रेडिओ कॉलर, हालचालींवर राहणार वनखात्याची नजर

Next Post

२०२५ पर्यंत टीबी मुक्त भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न

Next Post
Dr. harshavardhan

२०२५ पर्यंत टीबी मुक्त भारताचे पंतप्रधानांचे स्वप्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!