Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिमुकल्याचा दुधाचा दात, सर्वाधिक लांबीनं गिनीज बुकात नोंद!

September 6, 2026
in आरोग्य
0
luc bolton

मुक्तपीठ टीम

सर्वांना लहानपणी प्रथम दुधाचे दात येतात. वयाच्या सातव्या आठव्या वर्षी चे पडायला सुरवात होते आणि कायमचे दात येतात. लहान मुलांच्या तुटलेल्या दुधाच्या दातांबद्दल आपण बर्‍याच कथा ऐकल्या असतील, जसे की आपण उशाखाली तुटलेला दात ठेवला परी रात्री येऊन तो दात घेऊन जाते आणि त्याबदल्यात सोन्याचे नाणे ठेवून जाते. मात्र अलीकडेच ९ वर्षाच्या ल्यूक बोल्टनला सोन्याचे नाणे नाही तर एक मौल्यवान बक्षीस मिळाले आहे. जगात सर्वाधिक लांबीचा दुधाचा दात असल्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेले आहे.

 

ल्यूक कॅनडामध्ये राहतो

ल्यूक बोल्टन हा कॅनडामध्ये राहतो. अलीकडेच, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने ब्लॉगद्वारे सांगितले आहे की सप्टेंबर २०१९ मध्ये ल्यूक बोल्टनचे दात आठ वर्षांचे असताना काढले गेले होते. ल्यूकच्या दातांची लांबी २.६ सेंटीमीटर आहे. ल्यूकने सर्वांना दाखवण्यासाठी शोकेसमध्ये आपले दात ठेवले. अलीकडे जेव्हा ल्यूकला सांगितले गेले की त्याचा तुटलेला दुधाचे दात जगातील सर्वाधिक लांबीचा दात आहे, तेव्हा त्याला आनंद झाला.

 

याआधी कर्टिस बॅडीने हे विक्रम केले होते

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार ल्यूकने आता जागतिक विक्रम नोंदविला आहे. यापूर्वी हा विश्वविक्रम कर्टिस बॅडीच्या नावावर होता, ज्यांची दुधाच्या दाताची लांबी २.४ सेंटीमीटर होती. ल्यूकचे वडील म्हणतात की मला आश्चर्य वाटते की त्यांच्या मुलाच्या तोंडात इतका लांब दात होता.


Tags: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डदुधाचे दातल्यूक बोल्टन
Previous Post

सावधान…तुमच्या बँका बचत खात्यांवर जबरदस्त शुल्क तर आकारत नाहीत?

Next Post

कुपोषणाविरोधातील लढ्यासाठी डिजिटल भांडार ‘पोषण ज्ञान’

Next Post
poshan gyan

कुपोषणाविरोधातील लढ्यासाठी डिजिटल भांडार 'पोषण ज्ञान'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!