Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराणींच्या मृत्यूनंतर कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी ट्विटरवर मोहीम! जाणून घ्या कोहिनूरचा इतिहास…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kohinoor Diamond

मुक्तपीठ टीम

ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर भारतातील कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी ट्विटरवर केली जात आहे. ट्विटरवर हा वाद-आक्रोश चिघळत चालला आहे. ट्विटरवरील अनेक यूजर्स कोहिनूर भारतात परत आणण्याची मागणी करत आहेत. एलिझाबेथ यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्सच्या राज्याभिषेकासोबतच १०५ कॅरेटचा बहुमोल कोहिनूर हिरा त्याची पत्नी कॅमिला हिच्या डोक्यावरील मुकुटावर सजवला गेला.

ट्विटरवर हिऱ्याच्या परतीसाठी अतिशय गांभीर्याने युक्तिवाद करत आहेत, तर काहीजण याचा विनोद करत आहेत.

ट्विटर युजर्सचा कोहिनूर मागणीवरून विनोद सुरू

  • एका ट्विटर युजरने धूम २ चित्रपटाची क्लिप पोस्ट केली आणि लिहिले, कोहिनूर भारतात परत आणण्यासाठी हृतिक रोशन निघाला आहे.
  • त्याचवेळी गोमती नावाच्या युजरने लिहिले की, आम्ही आता आमचा कोहिनूर परत घेऊ शकतो का?
  • आशिष राज यांनी लिहिले की, “दु:खाने, राणी आता राहिल्या नाही. आता आपण कोहिनूर परत भेटण्याची आशा करू शकतो का? असो, कोहिनूर हिसकावून घेतला, तो कोणी हव्यासापोटी दिला नाही.

केंद्र सरकारच्या मते हिरा हिसकावलेला नाही…

कोहिनूरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे की सुमारे २० कोटी डॉलर किंमतीचा हा हिरा जबरदस्तीने हिसकावण्यात आलेला नाही किंवा चोरीला गेला नाही, तर शीख संस्थानाच्या वतीने एका करारानुसार तो ईस्ट इंडिया कंपनीला देण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा हिरा जगातील सर्वात मोठा हिरा होता. त्याचा उगम गुंटूर येथील खाणीतून झाला. १३व्या शतकात हा काकतिया घराण्याचा वारसा होता, जो नंतर अलाउद्दीन खिलजीने लुटला आणि अशा प्रकारे मुघल साम्राज्याचा भाग बनला. पर्शियन लुटारू नादिरशहासोबत अफगाणिस्तानात पोहोचले. नादिरशहाने त्याला कोहिनूर असे नाव दिले. लाहोरच्या शीख संस्थानाचा ब्रिटिश सैन्याने पराभव केला तेव्हा हा हिरा इंग्लंडला गेला.


Tags: British Queen ElizabethKohinoor DiamondmuktpeethQueen Elizabeth II Deathtwitterकोहिनूर हिराघडलं-बिघडलंट्विटरट्विटर युजर्सब्रिटिश महाराणी एलिझाबेथमहाराणी एलिझाबेथ द्वितीयमुक्तपीठ
Previous Post

आयकर संकलनात ३५ टक्के वाढ, तर गाड्यांची विक्री २१ टक्क्यांनी वाढली!

Next Post

ट्विटरने ‘ब्ल्यू टीक’ काढली, सीबीआयच्या माजी संचालकांची न्यायालयात धाव! झाला दंड, माफीवर निभावलं!

Next Post
delhi high court

ट्विटरने 'ब्ल्यू टीक' काढली, सीबीआयच्या माजी संचालकांची न्यायालयात धाव! झाला दंड, माफीवर निभावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!