Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपवर लवकरच कॉल रेकॉर्डिंग सुरु होणार! जाणून घ्या कधी होणार हे फिचर लाँच…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Whatsapp Call Recording

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप नवीन नवीन फीचर्स घेऊन येत आहेत मग ते मेसेज युअरसेल्फ असो, कम्युनिटी ग्रुप, ग्रुप कसा शोधायचा, इमोजी रिप्लाय आणि बरेच काही. हे सर्व अपडेट एकदम गमतीदार आहेत.युजर्स देखील या अपडेटचा आनंद घेत आहेत आणि आता २०२३ नवीन वर्षात व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंगचा नवीन फिचर घेऊन येणार आहे. हे युजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकते. रोलआऊटनंतर फीचर्स युजर्सना खूप आवडले आहेत.

२०२३ मध्ये येणार अनेक उत्तम फिचर्स….

  • २०२३ मध्ये व्हॉट्सअॅपवर अनेक धमाकेदार फीचर्स येणार आहेत.
  • पुढील वर्षी व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग, मेसेज एडिट यांसारखे अनेक फिचर्स लाँच करण्याची शक्यता आहे.
  • व्हॉट्सअॅप सर्व युजर्सना मेसेज स्वयंचलितपणे हटविण्याची देते, परंतु मेसेज एडिट करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाही.
  • हे फीचर लवकरच लाँच केले जाऊ शकते.
  • व्हॉट्सअॅपवरील सर्व युजर्ससाठी ऑटो-डिलीट फिचरमध्ये मेसेज शेड्यूल करण्याचा पर्याय नाही.
  • ऑफिस व्हॉट्सअॅप जे जास्त वापरतात त्यांच्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरेल.
  • ज्या प्रकारे युजर्स अद्याप मेसेज एडिट करू शकत नाहीत, त्याचप्रमाणे युजर्सकडे तो अनसेंड करण्याचा पर्याय नाही.
  • आतापर्यंत सर्व व्हॉट्सअॅप यूजर्सना डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध होता.
  • मात्र मेसेज डिलीट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीने मेसेज पाठवला आणि डिलीट केल्याचे समजते.
  • नवीन फीचर आणल्यानंतर युजरने मेसेज अनसेंड करताच समोरच्या चॅटमध्ये मेसेज गायब होईल.
  • इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवर व्हॅनिश मोड फिचर सक्रिय आहे.
  • लवकरच व्हॉट्स अॅपवर देखील हा फिचर लाँच केला जाऊ शकते.
  • या फीचरमुळे संपूर्ण चॅट डिलीट करता येणार आहे.
  • हे चॅटचे स्क्रीनशॉट घेणे टाळू शकता.

Tags: whatsappWhatsapp Call Recordingकॉल रेकॉर्डिंगव्हॉट्सअॅप
Previous Post

एलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटर युजर्सचे ब्लू टिक काढणार!! जाणून घ्या कारण…

Next Post

‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकाचा वाद: पुण्यात अभिव्यक्ती बंधनांविरोधात सभा

Next Post
फ्रॅक्चर्ड फ्रीडम

'फ्रॅक्चर्ड फ्रीडम' पुस्तकाचा वाद: पुण्यात अभिव्यक्ती बंधनांविरोधात सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!