Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे-फडणवीस सरकारचा ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला…शेजाऱ्याचा ‘हा’ विक्रम अबाधित राहिला!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shinde fadanvis

मुक्तपीठ टीम

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपविधी ३० जून रोजी झाला होता, तेव्हापासून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. मात्र अखेर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार झाला आहे. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारला शेजारील राज्यातील एका मुख्यमंत्र्याचा विक्रम मोडता आलेला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी चक्क ६८ दिवस एका मंत्र्यासह आपले सरकार चालवले होते. त्यांनी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (धर्मनिरपेक्ष) – काँग्रेस सरकार पडल्यानंतर २६ जुलै २०१९ रोजी सत्तेत परतल्यावर तीन आठवडे म्हणजे २८ दिवस केवळ एकट्याने सरकार चालवले. तो दुसऱ्या क्रमांकाचा विक्रम मात्र मोडला आहे.

तेलंगणात ६८ दिवस होते फक्त दोघांचे मंत्रिमंडळ!

  • तेलंगणात, दोन महिन्यांहून अधिक काळ मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी गृहमंत्री म्हणून केवळ एक कॅबिनेट सहकारी मोहम्मद महमूद यांच्यासोबत आपले सरकार चालवले.
  • राव यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीच्या दणदणीत विजयानंतर १३ डिसेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली .
  • परंतु दोन महिन्यांहून अधिक काळ म्हणजे ६८ दिवस मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही.
  • राव यांनी १९ फेब्रुवारी २०१९ रोजी आणखी १० सदस्यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला.

येडियुरप्पा यांनी तीन आठवड्यांनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला!!

  • २६ जुलैला येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. २९ जुलै २०१९रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. पण तीन आठवड्यानंतर २८ दिवसांनी ते २० ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार करु शकले.
  • जातीय आणि प्रादेशिक समीकरणे व्यवस्थापित करण्यास वेळ लागल्याने त्यांना तीन आठवड्यांनंतर मंत्रिमंडळ विस्तार करता आला.
  • राज्यात लिंगायत समाजाचे ३९ आमदार असल्याने जातीय समीकरणाचे मोठे आव्हान होते.
  • मुख्यमंत्रीही लिंगायत समाजाचे होते.
  • राज्यात लिंगायत हा भाजपाचा सर्वात मोठा आधार आहे.
  • काँग्रेस-जेडी(एस) युतीचे सरकार पाडण्यास मदत करणाऱ्या १७ अपात्र काँग्रेस आणि जेडी(एस) आमदारांपैकी बहुतांश आमदारांनाही सरकारमध्ये ठेवावे लागले.

Tags: B.S. YediyurappaCm Eknath Shindedevendra fadanvisK Chandrashekhar raokarnatakaMaharashtraTelanganaकर्नाटकके. चंद्रशेखर रावतेलंगणादेवेंद्र फडणवीसबी.एस. येडियुरप्पामंत्रिमंडळ विस्तारमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

#मुक्तपीठ #LiVE मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: बाळासाहेब आणि मोदीसाहेबांच्या फोटोंसह मतं मागितली…पण सत्ता स्थापन भलतीच!

Next Post

#मुक्तपीठ #LiVE महाराष्ट्र : शिंदे – फडणवीस सरकार: मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा

Next Post
#मुक्तपीठ #LiVE  महाराष्ट्र : शिंदे – फडणवीस सरकार: मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा

#मुक्तपीठ #LiVE महाराष्ट्र : शिंदे - फडणवीस सरकार: मंत्रिमंडळ विस्तार शपथविधी सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!