Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाप अखेर बाप! ह्रतिक रोशनने मुलाला शिकवलं, “मागे टाक भय, असतो पुढे विजय!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, मस्तच
0
Bungee jumping

मुक्तपीठ टींम

बाप अखेर बाप असतो, मग तो सुपरस्टार का असेना! अभिनेता ह्रतिक रोशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. बंजी जंप करण्यासाठी पुढे जाताना मुलगा काहीसा घाबरताना दिसला तेव्हा ऋतिकने मुलाची हिंमत वाढवली. जणू शिकवलं…”मागे टाक भय, असतो पुढे विजय!”

हृतिक रोशन हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, परंतु अभिनयासह तो आपल्या कौटुंबिक जीवनात पिता म्हणूनही भूमिका बजावताना दिसत आहे. हृतिक रोशनच्या सुझैन खानसोबत घटस्फोटानंतर वैवाहिक जीवन संपलं असेल, परंतु एक गोष्ट जी बदलली नाही ती म्हणजे हृतिकचे त्याच्या मुलांसोहत असणारे संबंध. रेहान आणि ह्रदान यांच्यावर हृतिकचे अतिशय प्रेम आहे. हृतिक हा एक सुपरडॅड आहे. तो आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून मुलांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतो. ह्रतिकच्या मुलाच्या बंजी जम्पच्यावेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय…तो त्यांचं बापपण दाखवतोय…

हृतिकने दिलेल्या या प्रोत्साहनातून बाप अखेर बाप असतो हे समजते.

हृतिक रोशनने शेअर केलेला मुलासोबतचा व्हिडिओ जबरदस्त चर्चेत

  • हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
  • या व्हिडीओमध्ये सुपरस्टार डॅड आपल्या दोन मुलांसोबत एका अॅडव्हेनचरस ट्रीपवर गेलेला दिसत आहे.
  • मात्र, अॅडव्हेनचरस ट्रीपमध्ये बंजी जंपिंग करताना त्याचा मुलगा रिदान या व्हिडीओमध्ये थोडा घाबरलेला दिसत आहे. परंतु हृतिक त्याच्या मनातील ही भीती पूर्णपणे काढून टाकण्यात यशस्वी झाले आहेत.
  • हृतिक रोशन व्हिडिओमध्ये असे म्हणताना ऐकू येत आहे की, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमात पडता.
  • व्हिडीओमध्ये हृतिक आपल्या मुलाला प्रोत्साहन देताना आणि भीतीला खंबीरपणे तोंड देण्यास शिकवताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये हृतिक त्याचा मुलगा रिदानला पहिल्यांदा बंजी जंप करण्यास प्रवृत्त करत आहे. तर थ्रोबॅक व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे, “श्वास घे, तू तुझा वेळ घे, तुला दुखापत होणार नाही… तुला ५ सेकंदांपेक्षा कमी वेळ पडल्यासारखे वाटेल. तुमचा मेंदू इतका वेळ सहन करू शकतो. “आणि मला वाटतं तुम्ही ते करायला हवं कारण ते केल्यावर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. ते कसं करायचं ते तुम्हाला माहीत आहे. मनावर नियंत्रण कसं ठेवायचं हे तुम्हाला माहीत आहे.”

 

पाहा व्हिडिओ:


Tags: Bollywoodgood newshrithik roshanmuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीबॉलीवूडमुक्तपीठह्रतिक रोशन
Previous Post

राज्यात ७८५ नवे रुग्ण, ९३६ रुग्ण बरे! मुंबई १७६, नाशिक ५, नागपूर २३ नवे रुग्ण !!

Next Post

बाबा केदारनाथांच्या दर्शनाला यात्रेकरूंचा विक्रम, ७५ दिवसांमध्ये ९ लाख!

Next Post
kedarnath

बाबा केदारनाथांच्या दर्शनाला यात्रेकरूंचा विक्रम, ७५ दिवसांमध्ये ९ लाख!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!