Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मायावतींच्या बसपाचं लक्ष्य भाजपापेक्षा सपा! आता नवं ‘BDM’ समीकरण!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mayawati

मुक्तपीठ टीम

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची रंगत आतापासूनच वाढत आहे. बऱ्याच काळापासून मौन बाळगून असलेल्या मायावती यांनीसुद्धा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मात्र मायावतींचं प्रमुख लक्ष्य सत्ताधारी भाजपापेक्षा विरोधातील समाजवादी पार्टी दिसत आहे. त्यातही त्यांनी भाजपा सोडून सपात प्रवेश केलेल्या स्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सपासासाठी ठरवलेले ब्राह्मण, दलित आणि मुसलमान हे समीकरणही सपाच्या ओबीसी, दलित आणि मुसलमान या समीकरणाला छेद देणारे मानले जात आहे.

 

मायावतींनी सांगितली आंबेडकरवादाची व्याख्या

यावेळी बसपा प्रमुखांनी आंबेडकरी समाजाची व्याख्याही सांगितली. त्या म्हणाल्या, ‘जेव्हा आपण आंबेडकरवादाची चर्चा करतो, तेव्हा आपल्याला समजायला हवे, की ते कोणत्याही जाती विरोधात नव्हते तर ते जातीव्यवस्थेच्या विरोधात होते. ते ही वाईट व्यवस्था समूळ नष्ट करून समतावादी समाजाची निर्मिती करण्यासंदर्भात बोलत होते. यामुळे विरोधात असलेल्या उच्चवर्णीयांना सोबत घेऊन चालावे लागेल. समाजात एकोपा असेल, तरच समतावादी समाजाची निर्मिती होईल.

 

मायावतींचे ‘बीडीएम’ समीकरण सपाचे गणित बिघडवणार?

  • मायावतींची बसपा सपाच्या बहुजन विरुद्ध ब्राह्मण या समीकरणाऐवजी सर्व समाजांना सोबत घेण्याचे समीकरण मांडत आहेत.
  • मायावतींनी उच्च बंधुत्वाचा संदेश देत थेट उच्चवर्णीयांना साधण्याचेच संकेत दिले.
  • इतकंच नाही तर यादरम्यान त्यांनी त्यांची पहिली यादीही जाहीर केली.
  • यामध्ये मुस्लिम आणि ब्राह्मणांना सर्वाधिक तिकिटे देण्यात आली आहेत.
  • ब्राह्मण, दलित आणि मुस्लिमांच्या ‘बीडीएम’ समिकरणावर त्या पुझे जात असल्याचे दिसत आहे.
  • याचे कारण मायावतींच्या ‘बीडीएम’ समीकरणात सपाच्या ८५ टक्के भागच सामील आहे.

 

मायावतींनी १७ टक्के ब्राह्मणांना तिकिटे वाटली

  • बहुजन समाज पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत मुस्लिमांपासून ब्राह्मणांना पूर्ण स्थान देण्यात आले आहे.
  • पक्षाने जाहीर केलेल्या यादीत सुमारे १७ टक्के ब्राह्मणांना तिकीट देण्यात आले आहे.
  • यापूर्वी २००७ मध्ये बसपा सत्तेत आल्यावर पक्षाने सुमारे २५ टक्के ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले होते.
  • या सूत्रावर तिचा पुन्हा एकदा विश्वास बसताना दिसत आहे.
  • यावेळी ब्राह्मण मतदारांची भाजपवर नाराजी असल्याचेही वृत्त आहे.
  • अशा स्थितीत बसपा प्रमुख मायावती नाराज मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
  • त्यांनी पहिल्या यादीत ९ ब्राह्मण उमेदवारांना तिकीट दिले आहे.

Tags: Bahujan Samaj PartyBDMBJPmayawatisamajwadi partyबसपाबीडीएमभाजपामायावतीसपासमाजवादी पार्टी
Previous Post

एन.डीं.च्या जाण्यानं हळहळला अवघा महाराष्ट्र…

Next Post

“शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या”

Next Post
Chandrakant Patil critisize sharad pawar on Test of Pune Metro project

"शरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!