Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘बीएसएनएल’चे तीन नवे ब्रॉडबँड प्लान, अनलिमिटेड कॉलिंगसह हायस्पीड डेटा

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
BSNL

मुक्तपीठ टीम

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपले तीन नवीन ‘डीएसएल ब्रॉडबँड’ प्लान लॉन्च केले आहेत. हे नवे प्लान २९९ रुपये, ३९९ रुपये आणि ५५५ रुपयांचे आहेत. या सर्व प्लानमध्ये युजर्सना १० एमबीपीएस वेगाचा डेटा मिळेल. त्याचबरोबर हे ब्रॉडबँड प्लान १ मार्चपासून युजर्ससाठी उपलब्ध होणार आहेत.

२९९ रुपयांचा प्लान

  • या प्लानमध्ये ग्राहकांना १० एमबीपीएसच्या वेगाने १०० जीबी डेटा मिळेल.
  • तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करता येईल.
  • हा प्लान ६ महिन्यांसाठी खरेदी केला जाऊ शकतो त्यासाठी नवीन युजर्सना ५०० रुपयांचे सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावे लागेल.

३९९ रुपयांचा प्लान

  • या प्लानमध्ये ग्राहकांना १० एमबीपीएसच्या वेगाने २०० जीबी डेटा मिळेल.
  • तसेच कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करण्याची सुविधा मिळेल.
  • किमान एक महिन्यासाठी युजर्सना प्लान सबस्क्राइब करावा लागेल, त्यासाठी ५०० रुपये जमा करावे लागतील.

५५५ रुपयांची ब्रॉडबँड योजना

  • या प्लानमध्ये युजर्सना १० एमबीपीएस वेगाने ५०० जीबी डेटा मिळेल.
  • यासोबतच अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल.
  • हा प्लान दीर्घ कालावधीसाठी सबस्क्राइब करता येऊ शकतो.
  • हा प्लान विद्यमान युजर्सना आणि नव्या युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

Tags: BSNLडीएसएल ब्रॉडबँडनवे प्लान लॉन्चबीएसएनएलसरकारी दूरसंचार कंपनी
Previous Post

धरणाविना पाण्यापासून वीज…कसं शक्य?

Next Post

बाळात लठ्ठपणा नको असेल तर गर्भवतींनी काय करावं?

Next Post
pregnancy care

बाळात लठ्ठपणा नको असेल तर गर्भवतींनी काय करावं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!