Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता भारतीय विमानं आणि जहाजांमध्येही इंटरनेट आणि कॉल सुविधा!

बीएसएनएलला देशात इनमारसॅटची ग्लोबल एक्सप्रेस (जीएक्स) मोबाईल ब्रॉडबँड सेवा देण्याचा परवाना

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
bsnl

मुक्तपीठ टीम

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलला देशात इनमारसॅटची ग्लोबल एक्सप्रेस (जीएक्स) मोबाईल ब्रॉडबँड सेवा देण्याचा परवाना मिळाला आहे. ब्रिटनची मोबाईल सॅटेलाइट कम्युनिकेशन कंपनी इनमारसॅटने तशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतीय विमान कंपन्यांच्या विमान उड्डाणादरम्यान तसेच जहाजांमध्येही मोबाइल फोन सेवा उपलब्ध असणार आहे.

 

याचा आपल्याला कसा फायदा?

  • बीएसएनएलला आता इनमारसॅट टर्मिनलचा वापर करून विमान कंपन्या आणि जहाजांसाठी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी सेवा पुरवणे शक्य होईल.
  • सर्व भारतीय ग्राहकांना जीएक्स सेवा उपलब्ध असेल.
  • याचा अर्थ असा की भारतीय विमानसेवा देश आणि परदेशात इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसाठी जीएक्स वापरू शकतील.
  • जीएक्स सेवा सुरू झाल्यामुळे, भारतीय देशांतर्गत विमान कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या उड्डाण दरम्यान देशभरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी पुरवू शकतील.

 

आता प्रवासा दरम्यान काय शक्य?

  • इनमारसॅट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम शर्मा यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
  • यासेवेमुळे ५० एमबीपीएस क्षमतेची डेटा कनेक्टिव्हीटी मिळेल.
  • याव्यतिरिक्त, प्रवासी इंटरनेटचा वापर करू शकतील, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतील आणि ई-मेल सहज पाठवू शकतील. एवढेच नाही तर ते फ्लाइट दरम्यान अॅपद्वारे कॉल करू शकतील.
  • बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार म्हणाले की, या सेवेचे शुल्क अद्याप निश्चित झालेले नाही.
  • बीएसएनएल नोव्हेंबरपासून या सेवा पुरवण्यासाठी सज्ज होईल.
  • ही सुविधा सरकार आणि इतर यूजर्सना दिली जाईल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AirlinesBSNLInmarsat Global ExpressInternet and call facilitiesmuktpeethइनमारसॅट ग्लोबल एक्सप्रेसजीएक्सबीएसएनएलमोबाईल ब्रॉडबँड सेवा
Previous Post

राज्यात १,६३२ नवे रुग्ण, १,७४४ बरे! मुंबईत सतत तिसऱ्या दिवशी चारशेपार रुग्ण!

Next Post

वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची निर्मिती, विदर्भातून जगभर निर्यातीच्या संधी

Next Post
nitin gadkari

वर्ध्याच्या सिंदी (रेल्वे) येथे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची निर्मिती, विदर्भातून जगभर निर्यातीच्या संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!