Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या साकीनाका भागात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू! संतापाचा भडका!!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
sakinaka accused mohan chauhan

मुक्तपीठ टीम

मुंबईतील साकीनाका भागात अमानुष अत्याचार झालेल्या महिलेचा मृत्यू ओढवला आहे. त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळई घुसवल्यामुळे तिच्या अंतर्गत अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे तिची अवस्था अतिगंभीर होती. मुंबई मनपाच्या राजावाडी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थीचे प्रयत्न करुनही तिचा मृत्यू ओढवला आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणी आघाडी सरकारवर टीकेची तोड डागली आहे. रोजच अशा घटना घडत असल्याच्या घटनांमुळे मन सुन्न होत आहे. पण तरीही सरकारला काही पडलेली नाही. मुर्दाड सरकार आणि यंत्रणेला काही फरक पडत नसल्याचं त्या संतापानं म्हणाल्या. पोलिसांनी या प्रकरणी मोहन चौहान या आरोपीला जेरबंद केले आहे.

संतापाचा भडका उडवणारी अमानुषता

  • मुंबईच्या साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे.
  • गुरुवारी मध्यरात्री एका महिलेला मारहाण होत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले.
  • तेव्हा एका ३२ वर्षांच्या महिलेवर अमानुष अत्याचाराची संतापजनक घटना उघड झाली.
  • साकीनाकाच्या खैरानी रोड परिसरात ही घटना घडली.
  • या संतापजनक मारहाणीमुळे स्थानिकांमध्ये संताप उसळलाय.

पोलिसांकडून नराधमाला अटक

  • मुंबईच्या साकीनाका भागात ही अमानुष घटना गुरुवारी ९ ऑगस्टच्या मध्यरात्री घडली.
  • डॉक्टरी तपासणीत तिच्या अंतर्गत अवयवांना लोखंडी सळईमुळे गंभीर जखमा झाल्या असल्याचे लक्षात आले.
  • डॉक्टरांची टीम तिच्यावर उपचार करण्यासाठी अथक प्रयत्न करत होती.
  • पण अखेर आज तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
  • या घटनेतील मोहन चौहान या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

 

सीसीटीव्हीत मारहाणीचा पुरावा?

    • आरोपीने महिलेला अमानुष मारहाण एका सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती मिळत आहे.
    • पोलिसांनी तो पुरावा ताब्यात घेतला आहे.
    • पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून आता त्यात हत्येचा आरोपही वाढवण्यात येईल.
    • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीत एकच आरोपी दिसतो आहे. मात्र, एकापेक्षा जास्त आरोपी सामील होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 


Tags: mumbaisakinaka police stationमुंबईसाकीनाका पोलीस ठाणे
Previous Post

राज्यात ४ हजार १५४ नवे रुग्ण, ४ हजार ५२४ रुग्ण बरे! ७ जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही!

Next Post

कोरोनाचे राखून भान, वाढवा उत्सवाची शान!

Next Post
Ganeshotsav Lalbaugcha raja

कोरोनाचे राखून भान, वाढवा उत्सवाची शान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!