Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ब्राझिलची भयकथा…कोरोना बळींचे मृतदेह दफनासाठी पुरलेले सांगाडे उकरले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Brazil Corona deaths

मुक्तपीठ टीम

 

ब्राझिलमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा इतका वाढतोय की मृतदेह पुरण्यासाठी जागा कमी पडतेय. त्यामुळेच आता दफन केलेल्या जागेतून सांगाडे बाहेर काढून मृतदेह पुरण्यास जागा तयार केली जात आहे. एका दफनभूमीतून जवळपास  १ हजार सांगाडे काढले गेले आहेत.

 

दक्षिण अमेरिकेत कोरोनाग्रस्त मृतांचा आकडा ३ लाख २५ हजारांपर्यंत पोहोचलाय. सालो पालो हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेलं शहर. या शहरातल्या नवीन काशोइरिन्हा दफनभूमीची छायाचित्र डोळ्यात अश्रू तरळतात. तिथे कर्मचारी नवीन मृतदेह पुरण्यासाठी जुने सांगाडे बाहेर काढतायत. ब्राझिलमधली सर्वात मोठी दफनभूमी व्हिला फॉर्मोसा सीमेट्रीमध्ये, कर्मचारी मास्क आणि पीपीई किट परिधान करून दिवस-रात्र मृतदेह पुरण्यासाठी जागा रिकामी करतायत.

 

अमेरिकेनंतर ब्राझिलमध्ये कोरोनाचं सर्वाधिक संक्रमण झालं आहे. मार्च महिन्यातच ब्राझिलमध्ये जवळपास  ६६ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.


Tags: brazilcoronaकोरोनाब्राझिल
Previous Post

कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा पाठिंबा

Next Post

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ८९९ जागांसाठी भरती

Next Post
phd

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ८९९ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!