Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! माणसाला कोरोना छळतोय…तसा मोबाइलला ‘या’ व्हायरसचा धोका!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
BRATA VIRUS IN ANDROID

मुक्तपीठ टीम

एकीकडे माणसांना कोरोना व्हायरस पीडतोय तर दुसरीकडे धोकादायक व्हायरसचा एक नवीन प्रकार BRATA (ब्राझिलियन रिमोट ऍक्सेस टूल, अँड्रॉइड) हा अँड्रॉइड यूजर्सच्या स्मार्टफोनचा सर्व डेटा आणि बँक तपशील चोरत आहे. एवढ्यावर न थांबता तो फोन फॅक्टरी रीसेट करत आहे. त्यामुळे सावधान राहीलेच पाहिजे. हा एक मोठा धोका आहे.

 

BRATA या व्हायरसबद्दल थोडक्यात

  • बऱ्याच काळापासून, BRATA नावाचा बँकिंग फ्रॉड ट्रोजन अँड्रॉइड यूजर्सना लक्ष्य करत आहे.
  • यूजर्सचे फोन हॅक करत बँक तपशील चोरत आहे.
  • कॉम्प्युटर सिक्युरिटी फर्म क्लीफीच्या नवीन सुरक्षा संशोधन अहवालानुसार, गेल्यावर्षी डिसेंबरपासून या मालवेअरचा एक नवीन प्रकार आला आहे.
  • पुढे तो तुमचा स्मार्टफोन फॅक्टरी रीसेट करुन सर्व डेटा काढून टाकतो.
  • BRATA चे नवीन प्रकार GPS आणि कीलॉगिंग देखील ट्रॅक करू शकते.
  • म्हणजेच, मालवेअर यूजर्सचे स्थान ट्रॅक करू शकतो तसेच त्यांच्या अॅक्टीव्हिटीच्या आधारे डेटामध्ये प्रवेश करू शकतो.
  • अहवालात म्हटले आहे की ब्रॅटा सुरुवातीपासून बँकिंग ट्रोजन आहे.
  • यूजर्सच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर प्रवेश करू शकतो आणि ई-बँकिंग अॅप्सद्वारे त्यांचे पैसे देखील चोरू शकतो.
  • सध्या हा व्हायरस ब्राझिल, ब्रिटन, पोलंड, इटली, स्पेन, चीन आणि लॅटिन अमेरिकेत सक्रिय आहे.

 

धोका टाळण्याचे उपाय

  • तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर तुम्ही थर्ड पार्टी अॅप स्टोअरमधून अॅप्स डाउनलोड करणे टाळावे.
  • तुम्ही प्ले स्टोअरवरून एखादे अॅप डाऊनलोड करत असाल तर तुम्ही त्याद्वारे विचारलेल्या परवानगीकडे लक्ष द्या.
  • हे तुमचे डिव्हाइस अपडेट ठेवेल.
  • संभाव्य धोके टाळण्यासाठी ते नियमितपणे स्कॅन देखील करेल.
  • तथापि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर नेहमीच यशस्वी होत नाही.
  • हेच कारण आहे की तुम्ही कसून पडताळणी केल्यानंतरच कोणतेही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावे.

Tags: AndroidBanking dataBRATASMARTPHONE DATAअँड्रॉइडस्मार्टफोन डेटा
Previous Post

‘मेड इन इंडिया’ ई-कार, हाय रेंज+दिमाखदार!

Next Post

रशियाच्या स्पुटनिक लाइट लसीला भारतात मंजुरी! एकच डोस!!

Next Post
corona

रशियाच्या स्पुटनिक लाइट लसीला भारतात मंजुरी! एकच डोस!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!