Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बनावट बिलांनी ४० कोटींची करचुकवेगिरी घोटाळा : बोरिवली, विलेपार्ले येथील व्यापारी गजाआड

August 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Fake Payment Scam

मुक्तपीठ टीम

४०.९५ कोटी रुपयांच्या बनावट देयकांच्या माध्यमातून बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित करुन शासनाच्या ७.३७ कोटी रुपयांच्या कर महसूलाची हानी केल्याप्रकरणी एका व्यापाऱ्यास महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाई करुन अटक केली. अतुल नामदेव अहिरे, मे. अहिरे एंटरप्राईज असे अटक केलेल्या व्यक्तीचे नांव असून, महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ यांनी एका दिली आहे.

मे. अहिरे एंटरप्राईजच्या बोरीवली, विलेपार्ले येथील व्यावसायिक ठिकाणी पथकाने भेटी दिल्या. ४०.९५ कोटी रुपयांच्या बनावट देयके वितरित करुन त्याद्वारे ७.३७ कोटींचे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (आय.टी.सी) वितरित केले. तसेच ८.२१ कोटी रुपयांच्या बोगस इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी मे. शहा एंटरप्राईजेसच्या मालकाला करचुकवेगिरीप्रकरणी अटक करण्यात आली होती तर, मे. एस. के. स्टार या आस्थापनाच्या व्यापाऱ्याला देखील काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने अटक केली होती.

राहुल द्विवेदी, राज्यकर सहआयुक्त, अन्वेषण – अ, मुंबई व संजय सावंत, राज्यकर उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक राज्यकर आयुक्त नंदकुमार दिघे व आनंद गवळी यांनी ही मोहिम राबवली.


Previous Post

केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक क्रांतीला घाबरून मोदी सरकारचा पोपट मनीष सिसोदिया यांच्या घरी हजर!

Next Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सोमवारी सुनावणी की फक्त घटनापीठाचा निर्णय आणि पुढची तारीख?

Next Post
Maharashtra Political Crisis SC hearing on 22 Aug

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सोमवारी सुनावणी की फक्त घटनापीठाचा निर्णय आणि पुढची तारीख?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!