Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकदा चार्जिंग केल्यावर ५ दिवस चालणारा BoAtचे नेकबँड Rockerz 330 pro!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
BoAt's neckband Rockerz 330 pro

मुक्तपीठ टीम

BoAt हा आपला भारतीय इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड आहे. इमॅजिन मार्केटिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ब्रँडनेमखाली इयरफोन, हेडफोन स्टिरिओ, ट्रॅव्हल चार्जर्स आणि प्रीमियम रग्ड केबल्स बनवते. बोट प्रत्येक वेळी नाविन्यपूर्ण कल्पनांसह नविन डिवाइस लाँच केले जातात. यावेळी बोटने भारतात Rockerz 330 pro हा नेकबँड लाँच केला आहे. हा नेकबँड ऑडिओ डिवाइस एकदा चार्ज केल्यानंतर ६० तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो. लोकप्रिय गायक, रॅपर आणि गीतकार एपी धिल्लन यांच्याहस्ते हा नेकबँड लॉन्च करण्यात आला आहे.

 

काही दिवसांपूर्वी BoAt ने Rockers 205 Pro नावाचा आणखी एक नेकबँड भारतात लॉन्च केला होता. जो ९९९ रुपयात लॉन्च करण्यात आला होता. boAt प्रत्येक किंमतीचे डिवाइस ऑफर करते.

 

boAT Rockerz 330 Pro ची किंमत

  • boAt Rockerz 330 Pro १,४९९ च्या किमतीत लॉन्च करण्यात आला आहे.
  • नेकबँड हा काळा, निळा, पिवळा, जांभळा आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये ऑफर करण्यत आला आहे.
  • नेकबँड अॅमेझॉन इंडिया वेबसाइट व अधिकृत boAt वेबसाइटवरून खरेदी केला जाऊ शकतो.
  • प्रास्ताविक ऑफर अंतर्गत, प्रत्येक ६०व्या ग्राहकाला १००टक्के कॅशबॅक मिळेल आणि टॉप ६० ग्राहकाला AP Dhillon मर्चेंडाईज मिळेल.

 

boAT Rockerz 330 Pro फिचर्स

  • boAT Rockerz 330 Pro एकादा चार्ज केल्यावर ६० तास चालते
  • boAT Rockerz 330 फक्त ३० तासांची बॅटरी लाइफ देते. -फक्त १० मिनिटांच्या चार्जमध्ये २० तासांच्या प्लेबॅकचा आनंद घेऊ शकता.
  • इअरबड्स 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्स आणि ENx तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.
  • डिव्हाइस ब्लूटूथ V5.2 च्या समर्थनासह देखील येते, जे जलद कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करते.
  • BoAT Rockerz 330 Pro ला पाणी आणि घामाच्या प्रतिकारासाठी IPX5 रेट केले आहे.
  • हे खूप हलके आहे आणि मैग्नेटिक इयरबड्ससह उपलब्ध आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BoAtRockers 205 ProRockerz 330 proऑडिओ डिवाइसनेकबँड
Previous Post

औष्णिक वीज केंद्रात आता इंधनासाठी बांबूचाही वापर, प्रदूषण घटणार! शेतकरी सुखावणार!!

Next Post

मध्य रेल्वेत स्काऊट-गाईड कोट्यामधून महाराष्ट्रात १२ जागी नोकरीची संधी

Next Post
Central railway

मध्य रेल्वेत स्काऊट-गाईड कोट्यामधून महाराष्ट्रात १२ जागी नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!