Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बोटचे स्वस्त Boat Wave Ultima स्मार्टवॉच लाँच, ब्लूटूथ कॉलिंगसह वर्कआउट डिटेक्शनसारखे अनेक फिचर्स…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Boat Wave Ultima Smartwatch

मुक्तपीठ टीम

स्मार्टवॉच ही केवळ गरजच नाही तर स्टाईल झाली आहे. प्रत्येक ब्रँड त्यांच्या रेंजचे स्मार्टवॉच लाँच करत आहे. बोट कंपनी फक्त पॉड्स नाही तर स्मार्टवॉचच्या स्पर्धेत पुढे आहे. बोटने स्वस्त वेव्ह अल्टिमा स्मार्टवॉच बाजारात लाँच केला आहे. या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रुपये आहे. हा स्मार्टवॉच रॅगिंग रेड, टी ग्रीन आणि अॅक्टिव्ह ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हा स्मार्टवॉच बोटच्या अधिकृत वेबसाइट किंवा ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. यात अनेक नवीन फिचर्स आहेत. चला जाणून घेवूया फिचर्स…

बोट वेव्ह अल्टिमा फिचर्स…

  • या स्मार्टवॉचमध्ये १.८ इंचाचा मोठा डिस्प्ले आहे.
  • हा डिस्प्ले ५०० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो.
  • कंपनीने या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंगची सुविधाही दिली आहे.
  • स्मार्टफोनपासून लांब असतानाही कॉल करू शकाता.
  • कॉलिंग अनुभव सुधारण्यासाठी बोटने एचडी स्पीकर आणि मायक्रोफोनचा वापर केला आहे.
  • यामध्ये हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर, IP68 रेटिंग, १०० स्पोर्ट्स मोड, लेटेस्ट ब्लूटूथ ५.२ कनेक्टिव्हिटी, ३०० एम ए एच बॅटरी आहे.
  • या स्मार्टवॉचमध्ये योग, धावणे, पोहणे आणि चालणे यासारखे ऑटो वर्कआउट डिटेक्शन मोड आहेत.
  • यात फाइंड माय स्मार्टफोन, टॉर्च, डीएनडी, वर्ल्ड क्लॉक, म्युझिक कंट्रोल, वेदर फोरकास्ट आणि स्टॉपवॉच सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

Tags: BoAtBoat SmartwatchBoat Wave Ultima Smartwatchgood newsLatest Techmuktpeethचांगली बातमीबोटबोट वेव्ह अल्टिमा स्मार्टवॉचबोट स्मार्टवॉचमुक्तपीठलेटेस्ट टेक
Previous Post

ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात काळानुसार बदल! पर्यटक सुविधा वाढवणार!

Next Post

पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर १९५ जागांसाठी करिअर संधी

Next Post
nhm

पुण्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांवर १९५ जागांसाठी करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!